World Environment Day Quotes In Marathi | जागतिक पर्यावरण दिन

World Environment Day Quotes In Marathi: नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत जागतिक पर्यावरण दिवस

जागतिक पर्यावरण हा दिवस दरवर्षी ५ जून रोजी संयुक्त राष्ट्र संघाद्वारे जगभर साजरा केला जातो, या दिवसाची सुरवात ५ जून १९७४ दिवशी झाली ह्या दिवशी पहिल्यांदा पर्यावरण दिवस साजरा केला गेला, आणि ५ जून हि च तारिक का निवडल्या गेली त्या मागचा इतिहास आहे.

आणि ह्या दिवसाचा हेतू फक्त इतकाच असतो कि पर्यावरणातील समस्या वर निवारण आणि पर्यावणाबद्दल जनजागृती करणे.

निसर्ग आणि पर्यावरणाबद्दल जागरूक होण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन निमित्त आम्ही आपल्या साठी काही खास जागतिक पर्यावरण दिन कोट्स येते दिले आहे आपण आपल्या मित्रपरिवार मध्ये शेअर करू शकता.

World Environment Day Quotes In Marathi

श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा

वृक्ष, प्राणी, पक्षी आहेत वसुंधरेचे प्राण, करू त्यांचे रक्षण राखू पर्यावर्णाची शान, जागतिक पर्यावरण दिनाचा खूप शुभेच्छा

प्रदूषण करा कमी, सुंदर भविष्याची देईल निसर्ग हमी

प्रदूषणाला लावूया दूर
पर्यावरणाचा लावा सूर…!
वाहन वापर टाळूया
पर्यावरण रक्षण करु या…!
Happy Environment Day

झाडे जगवा झाडे वाचवा

वृक्षतोड करू नका, भविष्य धोक्यात टाकू नका

आपल्या उद्याला वाचवण्यासाठी पर्यावरणाशी मैत्री करूया झाडं लावूया, जग वाचवूया जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

जेव्हा आपली पृथ्वी हिरवीगार असेल तेव्हाच मनुष्यजाती समृद्ध होईल. जागतिक पर्यावरण दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

You may also like...

close