World Food Day Quotes in Marathi | जागतिक अन्न दिन विचार

World Food Day Quotes in Marathi:- Happy World Food Day Quotes, Messages, Thoughts & Wishes.

दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी (World Food Day ) जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. उपासमारी पिडीतांना मदत करणे तसेच अन्नाचे महत्व सर्वांना सांगणे हे उद्देश जागतिक अन्न दिनाचे आहेत. गरीब लोकांना उपासमारी, कुपोषण या समस्यांचा सामना करावा लागतो. संतुलित आहार न घेतल्याने अनेकांचं कुपोषण होते. याबद्दल लोकांमध्ये जागरूक निर्माण करणे आणि ही समस्या कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचं काम जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने केले जाते. त्यामुळे जागतिक अन्न दिन हा महत्वाचा आहे.

World Food Day Quotes in Marathi

मला अन्न आवडते. मला खाणे आवडते. आणि मी चांगले अन्न गमावू इच्छित नाही

तुमचे अन्न वाईट पद्धतीने खाऊ नका

आजच्या दिवशी अन्नदात्या बळीराजाला
धन्यवाद बोलूया आणि रोज शिलक राहणारे अन्न
गोर गरिबांना दिलेतर तर अन्नाची नासाडी होणार नाही
याचीही दक्षता घेऊयात

हे पण वाचा

close