World Food Safety Quotes in Marathi | जागतिक अन्न सुरक्षा दिन संदेश मराठी

World Food Safety Quotes in Marathi:- World Food Safety Day Messages in Marathi , World Food Safety Day Quotes, World Food Safety Day Wishes

World Food Safety Quotes in Marathi

संतुलित आहाराचे फायदे,
शरीरात अधिक ऊर्जा मिळते.
7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन

चांगला आहार आणि चांगला व्यवहार,
हेच आहे प्रगतीचे दोन आधार.

जागतिक अन्न सुरक्षा दिवस
चांगला आहार आणि चांगला व्यवहार,
हेच आहे प्रगतीचे दोन आधार.

घरी स्वस्थ अन्न खा,
ताज्या भाज्या आणि फळे आणा.
7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन

जागतिक अन्न सुरक्षा दिवस
स्वच्छ अन्न, तुमच्या आरोग्याचा खजिना आहे.

घरगुती अन्न निरोगी ठेवते,
बाहेरचे जेवण दवाखान्यात नेते.
जागतिक अन्न सुरक्षा दिन

जो खातो निरोगी संतुलित आहार,
त्याच्या जीवनाचा मजबूत आहे आधार.

घरचे घ्या निरोगी संतुलित आहार,
तुमच्या शरीराला मिळेल ऊर्जा भरपूर.
जागतिक अन्न सुरक्षा दिवस

जागतिक अन्न सुरक्षा दिवस
जो खातो निरोगी संतुलित आहार,
त्याच्या जीवनाचा मजबूत आहे आधार.

अन्न झाकून ठेवा,
अन्नास संसर्ग होऊ देऊ नका.
7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन

जागतिक अन्न सुरक्षा दिवस
बाहेरचे उघड्यावर खाऊ नका,
घरचे सकस आहार स्वीकार करा.

घर चे अन्न अमृत समान,
हे स्वास्थ साठी आहे वरदान.
जागतिक अन्न सुरक्षा दिन

जसा असेल आहार, तसा असेल विचार.
जागतिक अन्न सुरक्षा दिवस

अन्न आणि आरोग्यास प्रथम स्थान द्या
तरच होईल रोगाचे निदान.
जागतिक अन्न सुरक्षा दिन

घरी निरोगी संतुलित आहार घ्या,
हे शरीरास अपार उर्जा देईल आपल्या.
जागतिक अन्न सुरक्षा दिन

फळे, भाज्या व धान्य यांचे प्रमाण वाढवा
फास्ट फूड टाळा आणि शरीर निरोगी बनवा.
7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन

हे पण वाचा

close