World Photography Day Quotes In Marathi (World Photography Day Quotes) World Photography Day 2022.
मला वाटते की चांगली स्वप्ने पाहणारेच चांगली छायाचित्रे काढतात.
चित्राची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते कधीही बदलत नाही, जरी त्यातील लोक बदलत असले तरीही.
फोटोग्राफी एक कला आहे.
त्याचीच आवड मला आहे.
आम्ही फोटो काढत नाही तर अमूल्य क्षण टिपतो.
ज्या क्षणांचा आनंद जन्मभर टिकतो.
फोटोग्राफीची कला ही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी असते.