World Post Day Quotes In Marathi | जागतिक टपाल दिन निमित्त खास शुभेच्छा

World Post Day Quotes In Marathi :- World Post Day 2022, Happy World Post Office Day Messages, Quotes and Wishes.

जगभरामध्ये 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन (World Post Day) म्हणून साजरा केला जातो. आता इंटरनेटचा जमाना आहे त्यामुळे पत्र व्यवहार, तार या सेवा मागे पडल्या आहेत मात्र आजही जगभरात वस्तू पाठवण्यासाठी टपाल सेवा, पोस्ट ऑफिस काम करत आहे.

World Post Day Quotes In Marathi

भारतीय पोस्टचा कारभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक जागतिक टपाल दिनाच्या शुभेच्छा

You may also like...