World Printing Day 2024 Messages: जागतिक मुद्रण दिनानिमित्त Wishes, Status शेअर करून द्या खास शुभेच्छा!

World Printing Day 2024 Messages: World Printing Day 2024, Jagtik Mudran Din Quotes In Marathi, World Printing Day.

World Printing Day 2024 Messages

मुद्रण कलेचे जनक जोहान्स गटेनबर्ग
यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या
जागतिक मुद्रण दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

मुद्रण कलेचे जनक जोहान्स गटेनबर्ग
यांचा जन्मदिवस मुद्रण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो…
जागतिक मुद्रण दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

मुद्रण कलेचे जनक जोहान्स गटेनबर्ग
यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
जागतिक मुद्रण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज जागतिक मुद्रण दिन…
सर्वांना जागतिक मुद्रण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मानव जातीचे प्रबोधन वेगाने घडवून आणणारे
तंत्रज्ञान म्हणजे मुद्रण कला…
जागतिक मुद्रण दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

हे पण वाचा

close