World Smile Day Quotes in Marathi | हसण्यावर सुंदर विचार मराठीमध्ये

World Smile Day Quotes in Marathi (Smile Status In Marathi) Smile Quotes In Marathi, Smile Shayari In Marathi

World Smile Day Quotes in Marathi

“शांततेची सुरुवात हसण्याने होते.” – मदर तेरेसा.

“जग जिंकण्यासाठी Attitude नाही फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत गोड स्वभाव व Cute Smile.”

आनंदाने जगा, हसत हसत जगा
एक दिवस हे जग नक्की जिंकाल

“हसत बोला आणि एक मित्र ठेवा; खरडपट्टी घाला आणि सुरकुत्या पडा” – जॉर्ज एलियट

“चला पुन्हा जोरात हसुयात विना माचीस चे जगाला जाळूयात.”

हे जग दु:खाने भरले असले तरी देखील
चेहऱ्यावरील हसू त्याला दूर करण्याची ताकद ठेवते

“Attitude दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही पण Smile देऊन बघा आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही.”

“हसा, ही मोफत थेरपी आहे.” – डग्लस हॉर्टन

दु:खातून बाहेर यायचे असेल तर हसा
तुम्हाला नक्की मार्ग सापडेल

“सोंदर्य शक्ती आहे एक स्मित तिची तलवार आहे.”

“जर तुम्ही आजूबाजूला दुसरं कोणी नसताना हसत असाल, तर तुम्हाला खरंच असं म्हणायचं आहे.” – अँडी रूनी

“कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा दुःख तर त्यांच्याकडे Already असते.”

आपल्या हसण्याने आपलं आयुष्य हे अधिक सुंदर बनत असते

हसत राहिलात तर सारे जग तुमच्यासोबत आहे
नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यात जागा मिळत नाही

हा एक सुंदर दिवस बनवण्यासाठी आपण सर्वांनी दररोज परिधान केलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एक स्मित. म्हणून नेहमी हा वक्र चालू ठेवा. Happy World Smile Day च्या हार्दिक शुभेच्छा!

“गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य हसत जगा.

दिवसाची सुरुवात नेहमी हास्याने करा आपला पूर्ण दिवस आनंदात जाईल.”

आपण आपल्या हसण्याने हे जग जिंकू शकता कारण हास्यामध्ये जीवनात बर् याच गोष्टी व्यवस्थित करण्याची शक्ती असते. Happy World Smile Day च्या हार्दिक शुभेच्छा!

“जीवनातील मोठ्या रोगांवर उत्तम औषध म्हणजे Smile.”

“इतकं मस्त हसत राहावं की दुखःनेही ते पाहून हसावं, इतकं छान जगत राहावं की मरणाने ही तुम्हाला नेताना रडावं.”

हसत राहिलात तर संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण डोळ्यात जागा नाही.”

एक स्मित हास्य आपल्याला दहा लाख मैलांपर्यंत नेऊ शकते. उजळून हसा, आनंदी राहा आणि हा जागतिक स्माईल डे साजरा करा.

“आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छान Smile द्या, खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तुपेक्षा मौल्यवान आहे .”

आयुष्यात दोन गोष्टी कधीही वाया जाऊ देऊ नये
अन्नाचा कण आणि हसण्याचा क्षण

हे पण वाचा

close