World Tourism Day Quotes in Marathi | राष्ट्रीय पर्यटन दिवसाच्या शुभेच्छा

World Tourism Day Quotes in Marathi,World Tourism Day Wishes In Marathi, World Tourism Day Status In Marathi.

27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो.

World Tourism Day Quotes in Marathi

देशाच्या विकासामध्ये पर्यटनाचे
योगदान खूप महत्त्वाचे आहे,
सुदैवाने महाराष्ट्र अशा
पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे,
चला आपण हा मौल्यवान ठेवा
जतन करण्यासाठी पावले उचलू या
जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक पर्यटन दिनाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा

जागतिक पर्यटन दिवसाच्या
सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा

पर्यटन पूर्ववत होईल अशी
सदिच्छा बाळगुया जागतिक
पर्यटन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

हे पण वाचा

close