World Water Day Quotes in Marathi | जागतिक जल दिन निमित्त शुभेच्छा

World Water Day Quotes in Marathi (World Water Day Quotes) World Water Day, Status, Messages, Slogans In Marathi.

World Water Day Quotes in Marathi

पाणी जीवन आहे त्याची काळजी घ्या

थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा.

पाण्याचे संवर्धन करा आणि मुलांच्या भविष्य सुरक्षित करा.

प्रत्येकाचा एकच नारा,
पाण्याची काटकसर करा.

पाणी आडवा पाणी जिरवा,
मोलाचे मानवी जीवन वाचवा.

हे पण वाचा

close