Yoga Day Wishes In Marathi | योग दिनाच्या शुभेच्छा 2023

Yoga Day Wishes In Marathi (International yoga day wishes in marathi 2023) International Yoga Day Quotes in Marathi.

Yoga Day Wishes In Marathi

योग दिनाच्या शुभेच्छा!
तन, मन, आत्मा आणि बुद्धी
यांची सांगड घालणारा योग
तुमच्या आयुष्यात समतोल घेऊ येवो!
योग दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

निरोगी तन आणि शांत मनाची
गुरुकिल्ली म्हणजे ‘योग’
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

योग मनुष्याला त्याच्या आत्म्याशी जोडतो.
नियमित योग केल्याने सर्व रोग दूर राहतात.

तुमचे यश तीन गोष्टींनी मोजले जाते.
धन, प्रसिध्दी आणि मन शांती.
धन व प्रसिद्धी तर कोणीही मिळवून घेतो
परंतु मनाची शांती फक्त योग केल्यानेच प्राप्त होते.
योग दिनाच्या शुभेच्छा…!

योग निसर्गाजवळ नेतो
योग ईश्वराची अनुभूती देतो
योग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा!

२१ जून
आंतरराष्ट्रीय योग दिन
योग आहे आरोग्यासाठी क्रांती
तुमच्या आयुष्यात आणेल
सुख आणि शांती
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

योग आहे आरोग्याची क्रांती,
नियमित योग केल्याने जीवनात येईल सुखशांती
योग दिनाच्या शुभेच्छा…!

नियमित करा योग
आयुष्यभर दूर ठेवा रोग
Happy International Yoga Day!

सर्व काही असतानाही जर व्यक्तीकडे आरोग्य नसेल
तर त्याच्याकडे असलेले सर्व काही व्यर्थ आहे.
म्हणून योग करा आणि सुदृढ आरोग्य मिळवा..

स्वतःला बदला, जग बदलेल !
योग केल्याने सुखमय प्रत्येक दिवस उगवेल
Happy Yoga Day 2023

नाही होत त्यांना कोणतीच बीमारी,
जे योग करण्याची दाखवतात समझदारी
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा

आरोग्य ही सर्वांत मोठी
भेटवस्तू आहे,
संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे,
ते केवळ योगामुळेच मिळते.
Happy Yoga Day 2023

हे पण वाचा

close