5 Best Freelance Websites List In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत Best Freelance Websites बद्दल २०२० मध्ये lockdown असल्यामुळे खूप साऱ्या लोकांना घरून च काम करावे लागत आहे, सतत लाकडाउन लागत असल्यामुळे ऑनलाईन काम करण्याची मागणी खूप वाढली, जर आपण घरी बसून पैसे कामव्याचे आहे तर मित्रानो आज आम्ही आपल्या साठी काही निवडक Freelance Websites बद्दल सांगणार आहोत, ह्या वेबसाइट्स च्या मदतीने आपण घरी बसून काम करून पैसे कमवू शकता , तर मित्रानो ह्या Freelance वेबसाइट्स वर रजिस्टर करून कामे घेऊ शकता, जर आपली स्वतः ची कंपनी असेल तर आपण कामे घेऊ किंवा देऊ शकता.
तर मित्रानो Freelance हे एक असं माध्यम आहे ज्याच्या द्वारे आपण घरी राहून काम आपण आपल्या स्किल नुसार काम करू शकता आणि त्या द्वारे पैसे कमवू शकता, आपल्या कस्टमर च्या प्रोजेक्ट ची requirement पूर्ण झ्यालावर आपल्या पैसे दिले जाता.
या freelance वेबसाईट वर खूप सारे लोक काम करून कामवाताय, भारतातील खूपसे लोक या वेबसाईट वरून काम करून कमवताय, पण काही लोकांना या वेबसाईट बद्दल माहिती च नाही, तर मित्रानो आपण ह्या freelance वेबसाईट वर अकाउंट बनवून काम करू शकता आणि कमवू शकता.
ह्या वेबसाईट मध्ये खूप साऱ्या कंपनी आणि कस्टमर जुळले असता, त्या मध्ये ऍनिमेशन , वेबसाईट डिजाईन , डिजिटल मार्केटिंग , ग्राफिक डिजाईन इत्यादी कामाची गरज पडते ,इथे डायरेक्ट आपण कस्टमर शी कॉन्टॅक्ट साधू शकता
5 Best Freelancing Sites
Upwork |
Freelancer |
Fiverr |
Guru |
Peopleperhour |
Upwork हि आता पर्यंत ची सर्वात चर्चित आणि विश्वासू वेबसाइट्स मधून एक आहे हि वेबसाईट २०१५ मध्ये सुरवात झाली इथे आपण इथे आपण आपण आपल्या स्किल नुसार कामे घेऊ शकता ह्या वेबसाईट वर १ लाख पेक्षा जास्त दररोज कामे रजिस्टर होता, कस्टमर च्या requirement पूर्ण झल्यावर च आपल्या पैसे मिळतील.
Freelancer हि एक यशस्वी आणि खूप जुनी वेबसाईट्स मधून एक आहे, आणि हि वेबसाईट भारतीय आहे, हि २००३ मध्ये याची सुरवात झाली होती, या वेबसाईट वर आपल्याला सर्व प्रकारच्या स्किल नुसार आपण काम करू शकता आणि आपल्या स्किल नुसार कामे घेऊ शकता.
Fiverr हे एक असं पोर्टल आहे जिथे छोट्या छोट्या गोष्टीचे काम करण्यासाठी आपल्यास पैसे दिले जाते जस कि logo design ,फोटो एडिटिंग , बॅनर design , किंवा आर्टिकल लिहून देणे, या प्रकारचे स्किल साठी आपल्या पैसे मिळू शकता
Guru हे एक दुसरं यशस्वी भारतीय पोर्टल आहे, आणि हे अतिशय चांगली वेबसाईट आहे, हि वेबसाईट वापरयाला अतिशय सोपी आहे, आणि समझयला खूप सोपी आहे आणि इथे हि आपण आपल्या स्किल नुसार कामे करून कमवू शकता.
Peopleperhour जर आपण एक designer किंवा डिजिटल मार्केटिंग specialist असाल तर आपल्या साठी एक उत्तम आणि विश्वासू वेबसाइट्स मधली एक वेबसाईट आहे इथे आपण ऑनलाईन कामे करू शकता, जसे कि अँप डेव्हलोपमेंट , कन्टेन्ट writer इत्यादी कामे घेऊ शकता, किंवा करू शकता