Chat GPT Information in Marathi | Chat GPT म्हणजे काय?

Chat GPT Information in Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत Chat GPT बद्दल, आज काल सर्वत्र व इतर सोशल माध्यमावर चॅट जीपीटीची चर्चा आहे.

Chat GPT Information in Marathi

Chat GPT हा एक Artificial Intelligence (AI) एक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन आहे, हे जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर लँग्वेज मॉडेल आहे. जे Open AI ने विकसित केले आहे.

Chat GPT च्या मदतीने आपण विविध प्रकारच्या प्रश्नांच्या उत्तरे मिळवण्याकरिता तसेच आपण जर
सर्च बॉक्समध्ये लिहिलेले तर हा दिलेल्या शब्द समजून घेऊन लेख, तक्ता, बातम्या, कविता अशा फॉरमॅटमध्ये उत्तर देऊ शकते.

तसेच आपल्या मातृभाषेत विविध प्रश्न सुद्धा विचारू शकता, चॅट GPT हा त्यांच्या स्वतःच्या फीड केलेला डेटावर आधारित प्रतिसाद देतो.

पण यात आलेली माहिती अगदी पूर्ण पणे अचूक असेल याची काही खात्री नसते, संपूर्ण माहिती ही आपल्यालाच पडताळणी करून बघावी लागते.

हे पण वाचा

close