Dasara Wishes in Marathi | दसरा-विजयादशमी शुभेच्छा 2022

Dasara Wishes in Marathi (Dasara Wishes Quotes Marathi) Vijayadashmi Wishes Quotes Marathi

Dasara Wishes in Marathi

“सोनं घ्या…सोन द्या… सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

आला आहे दसरा,
प्रोब्लेम सारे विसरा,
विचार करू नका दूसरा,
चेहरा ठेवा नेहमी हसरा,
आणि तुम्हाला Advance मध्ये
“HAPPY DASARA”

सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेसी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोन्यासारख्या लोकांना.
दसऱ्याच्या हार्दिक
शुभेच्छा..

“वाईटप्रवूत्ती वर चांगल्याची मात महत्व या दिनाचे असे खास, जाळूनी द्वेष- मत्सराची कात मनोमनी वसवी प्रेमाची आस विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी व दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

दिन आला सोनियाचा
भासे घरा ही सोनेरी
फुलो जीवन आपुले
येवो सोन्याची झळाळी
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

झाली असेल चूक तर या निमिनत्ताने आता ती विसरा, वाटून सोन एकमेकांस प्रेमाने
साजरा करू साजरा करु यंदाचा हा दसरा..!!

विजयादशमीचा हा विजय उत्सव बळीराजाच्या सर्व चिंता, निराशा आणि
दुःख दूर करून त्याचे जीवन अधिकाधिक यशस्वी आणि समृद्ध करो..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

हिंदु संस्कृती आपली,
हिंदुत्व आपली शान,
सोनी लुटुनी साजरा करु,
आणि वाढवू महाराष्ट्राची शान।
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!..

झेंडूची तोरणं आज लावा दारी,
सुखाचे किरण येवूद्या घरी
पूर्ण होवूद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…

आपट्याची पाने जणू सोन बनून
सोनेरी स्वप्नाच प्रतीक होऊ दे
आकाश झेप घेण्याच ध्येय तुझ
यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे
दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Navratri Wishes In Marathi

You may also like...