Navratri Wishes In Marathi (Navratri Wishes Quotes In Marathi) Happy Navratri Message Quote Wishes, Happy Navratri Wishes Sms Quotes In Marathi
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…!
नवरात्रीचे 9 नवरंग
पिवळा
हिरवा
राखाडी
नारंगी
पांढरा
लाल
निळा
गुलाबी
जांभळा
आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र
उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या
कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छासर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
कुंकवाचा पावलांनी आई माझी आली
सोन्याच्या पावलांनी आई माझी आली
सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण
नवरात्रीच्या शुभेच्छा
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
सर्वात आधी पूजा तुझी
मग बाकी काम करू
आला आहे शुभ दिन तुझा
तुझ्या चरणी नमन करू
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
होऊ दे सर्व दिशी मंगल,
चढवितो रात्र न् दिन संबाळ,
फुलवितो दिव टी दीप कळी,
आम्ही आंबेचे गोंधळी.
शुभ दुर्गा पूजा नवरात्री
देवी आई वरदान दे
फक्त थोडं प्रेम दे
तुझ्या चरणी आहे सर्वकाही
फक्त तुझा आशिर्वाद दे.
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते
तिची पूजा नको पण
स्त्री म्हणून सन्मान व्हावा
देवी फक्त देव्हारयात नही मनातही बसवा
मूर्ती बरोबर जीवंत स्त्रीचाही आदर करा
हेच आहे नवरात्री उत्सवाचे खरे सार
घटस्थापना शुभेच्छा
दसरा-विजयादशमी शुभेच्छा | Dasara Wishes in Marathi