Ganesh Chaturthi information In Marathi | श्रीगणेश चतुर्थी कधी आहे?

Ganesh Chaturthi information In Marathi:- प्रथम सर्वाना गणेश जयंती च्या हार्दिक हार्दिक शुभेच्या, गणेश चतुर्थी ला विनायक चतुर्थी म्हणून पण ओळखले जाते, प्रत्येक वर्षी गणपती बाप्पा चा उत्सव हा मोठ्या उत्सवने साजरा केला जातो, या वर्षी गणेश चतुर्थी बुधवार 31 ऑगस्ट दिवशी आहे. भगवान गणेशाला बुद्धी आणि सौभाग्याची देवता म्हणून पूजले जाते. असे मानले जाते की भगवान श्री गणेश विसर्जनाच्या वेळी भक्तांच्या सर्व समस्या आणि अडथळे दूर करून जातात.

Ganesh Chaturthi 2021 In Marathi

Ganesh Chaturthi information In Marathi

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्दी ची अधिष्ठता विघ्न्हाचा नियंत्रक मनाला जाणारा देव आहे, भारतामध्ये गणपती उत्सव खूप मोठ्या जलोषाने साजरा केला जातो, विशेषतः महाराष्ट्र राज्य मध्ये जास्त प्रमाणात गणपती पूजा आणि उत्सव साजरा केला जातो,
मित्रानो गणेशा उत्सव हा हिंदू धर्मीय चा सार्वजनिक उत्सव आहे, भारतीय लोक मध्ये एकी असावी या उद्धेशाने बाळ गंगाधर टिळकाने या गणपती उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या, आणि लोकांमध्ये जण जागृती करून घेण्यासाठी, या उत्सवाला पारंभ करण्यात आला.

गणेशोत्सव हा उत्सव घरोघरी साजरा केला जातो, श्री गणेश चतुर्थी विषयक महत्त्व आणि तिथी यांबद्दल जाणून घेऊया.

मित्रानो आपण गणेश याची स्थापना का करतो?

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्दी ची अधिष्ठता विघ्न्हाचा नियंत्रक मनाला जाणारा देव आहे, भारतामध्ये गणपती उत्सव खूप मोठ्या जलोषाने साजरा केला जातो, विशेषतः महाराष्ट्र राज्य मध्ये जास्त प्रमाणात गणपती पूजा आणि उत्सव साजरा केला जातो,
मित्रानो गणेशा उत्सव हा हिंदू धर्मीय चा सार्वजनिक उत्सव आहे, भारतीय लोक मध्ये एकी असावी या उद्धेशाने बाळ गंगाधर टिळकाने या गणपती उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या, आणि लोकांमध्ये जण जागृती करून घेण्यासाठी, या उत्सवाला पारंभ करण्यात आला.

श्री गणेशा याची स्थापना करण्याचे मागचे कारण काय आहे?

मित्रानो गणपती ची स्थापना कधी पासून झाली

तर स्वंत्रपूर्व काळात भारताला स्वतःच्या मिळून देण्या करिता लोक एकत्रित येत नसे तर लोकमान्य टिळक याना वाटे स्वतंत्र मिळवण्याकरिता लोकांनी एकत्रित यावे,
त्या साठी टिळक यांनी सार्वजनिक गणॆश उत्सव सुरु केला आणि त्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न्न केला.

मित्रानो गणपती ची जन्म कथा कशी आहे?
तुम्हला माहीत असेल एकदा असच पार्वती माता स्नान करण्यास जायचे होते , बाहेर कोण्ही राहण्या करत्या नसल्याने, पार्वती मातेने मातीची मूर्ती करून, ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोण्हालाही आत मध्ये येऊ देऊ नकोस असे सांगून पार्वती माता स्नान करण्यास निघून गेल।

व काही वेळाने भगवान शंकर तिथे आले व आत जाऊ लागले, पहारेकरांनी त्यांना थांबवले, भगवान शंकर रागाने संतापून, त्यांनी पहारेकरांचे शीर उडवून टाकले
पार्वती माता स्नान करून आल्यावर पहारेकर्यांना मारलेले पाहून अतिशय संतापली , व त्यानंतर शंकर भगवान आपल्या गण नावाच्या आपल्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोण्ही प्राणी दिसेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश शंकर भगवान यांनी दिला,
गण शिष्य बाहेर पडल्यानंतर त्याला एक हत्ती दिसतो त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला
भगवान शंकराने ते मस्तक पुतळ्याला लावले व जिवंत केले, हा पार्वती मातेचा मानस पुत्र गज म्हणजेच हत्ती आंगण म्हणजे मुख असलेला गजानन, भगवान शंकराचा गणाचा ईश म्हणजेच परमेश्वर म्हणून गणेशा हे नाव ठेवण्यात आले.

हा दिवस चतुर्थी चा होता त्यामुळे या चतुर्थी गणॆश चतुर्थी म्हणून महतव आहे, या दिवशी सारे भक्त श्री गणराया ची पूजा आणि प्रार्थना तसेच उपवास करून भक्ती करतात.

गणेशा ची १२ नावे कोण कोणती आहे?

मित्रानो गणपती ला १२ नावानी संबोधले जाते ते खालील प्रमाणे आहे

१.वक्रतुंड
२. एकदंत
३.कृष्णपिंगाक्ष
४. गजवक्त्र
५.लंबोदर
६.विकट
७.विघ्नराजेंद्र
८.धूम्रवर्ण
९.भालचंद
१०.विनायक
११.गणपती
१२.गजानन

गणपती पूजेसाठी लागणारे साहित्य

हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी
फुल, बेल, दुर्वा,तुलसी पाने
समई, निरांजन, अगरबत्ती, कापूर
१५ विड्याची पाने, गूळ आणि खोबर
पंचामृत, दही, दूध, तूप, मध, साखर
शेंदूर, गंध
दोन जान्हवी जोड
कापसाची वस्त्र , दोन नारळ ,खारीक, बदाम,
लाल कमळ, मदार, चाफा ,केवडा ,गोकर्ण
व इत्यादी सुगंधी फुले.

हे पण वाचा

close