Gautami Patil Biography in Marathi | गौतमी पाटील बायोग्राफी

Gautami Patil Biography in Marathi:- नमस्कार मित्रानो इस्टार्टअप आयडिया मराठी ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत डान्सर व लावणी नृत्यासाठी ओळखली जाणारी गौतमी पाटील बद्दल,

Gautami Patil Biography in Marathi

तिच्या डान्स व लावणीमधील विविध मूव्ह मुळे ती social मीडिया वर ती व्हायरल झाली, गौतमी पाटीलचा जन्म 1996 मध्ये शिंदखेडा, धुळे महाराष्ट्र येथे झाला होता. आणि २०२२ मध्ये गौतमी चे वय २७ वर्ष आहे, गौतमी चे वडील लहान असतानी काही कारणास्तव सोडून गेले होते त्यानंतर गौतमी आपल्या मामाकडे राह्यला गेली , गौतमी इयत्ता आठवी मध्ये असतानाच पुण्यामध्ये आली, शिक्षणामध्ये तिला इतका रस न्हवता घरच्या परिस्थितीमुळे तिने नृत्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला गौतमी बॅकडान्सर म्हणून काम करायची. ‘गौतमी पाटील ऑर्केस्ट्रा शो’च्या माध्यमातून मी लावणी करीत असते.

गौतमीने पुण्यात जास्त कार्यक्रम केले व कौल्हापूरमध्ये तिने जास्त शो केले. तिथल्या प्रेक्षकांकडून आपल्याला जास्त प्रेम मिळाल्याचे ती सांगते

Gautami Patil Biography in Marathi

नावगौतमी पाटील
जन्मस्थानशिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र, भारत
सध्याचा पत्तापुणे
व्यवसायडान्सर, लावणी
राष्ट्रीयत्वभारतीय
धर्महिंदू
शिक्षणपदवीधर
छंदसंगीत ऐकणे, नृत्य करणे, खरेदी करणे, बागकाम करणे.

चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका होत होती . आता मात्र भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले.

हे पण वाचा

close