Good Friday Quotes in Marathi, Good Friday Wishes in Marathi, Good Friday Information In Marathi
नमस्कार मित्रानो गुड फ्रायडे हा दिवस ख्रिस्ती धर्मीयांसाठी पवित्र दिवस व दुःखाचा दिवस आहे कारण त्याच्या धार्मिक धारणांनुसार गूड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर ठेवले होते. त्यामुळे गुड फ्रायडे हा दिवस सेलिब्रेशनचा नसून मौन बाळगत शोकदिवस म्हणून पाळला जातो. आणि काही जण चर्चमध्ये जाऊन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. या दिवशी लोक शोक व्यक्त करण्यासाठी उपवास करतात
गुड फ्रायडे या दिवसाला ब्लॅक फ्रायडे, ग्रेट फ्रायडे असेही म्हणतात
त्या बलिदानच्या दिवसाचं स्मरण करताना त्याने दिलेल्या काही संदेशांची व विचाराची आपण एक मेकांना पाठवून देवाण घेवाण करूया.
येशू ने बलिदान दिले आपल्यासाठी,
गुड फ्रायडे दिवशी आपणास प्रेम आणि शांती लाभो…
गुड फ्रायडे च्या मनापासून शुभेच्छा!
तुम्हाला दया, शांती आणि प्रेम मिळो . Happy Good Friday.
तुम्हाला आजच्या या दिवशी दया, क्षमा आणि प्रेम लाभो…Happy Good Friday
गुड फ्रायडे तुमच्या जीवनात नवी प्रेरणा, नवी आशा आणि नवे चैतन्य घेऊन येवो…Happy Good Friday
प्रेम आणि क्षमा यांचा संदेश देणारा पवित्र सण म्हणजे गूड फ्रायडे
Note: आपल्या जवळ Good Friday Quotes in Marathi चे अधिक Wishes असतील किंवा किंवा आम्ही लिहलेल्या या लेख मध्ये काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला ई-मेल द्वारे पाठवावे , लेख त्वरित अपडेट केला जाईल.
जर आपल्याला आम्ही दिलेल्या Good Friday Quotes in Marathi आवडले असतील तर अवश्य Share करा.