Easter Sunday Information In Marathi (Easter Sunday Quotes) Easter Sunday Essay In Marathi, Easter Sunday Wishes In Marathi
नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत ईस्टर संडे म्हणजे काय ? ईस्टर संडे का साजरा केला? या बद्दल माहिती. प्रत्येक वर्षी ईस्टर संडे हा गुड फ्रायडे च्या तिसऱ्या दिवशी असतो. गुड फ्रायडे या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर ठेवले होते, त्यामुळे गुड फ्रायडे हा दिवस सेलिब्रेशनचा नसून मौन बाळगत शोकदिवस म्हणून पाळला जातो.
गुड फ्रायडे नंतर तिसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे ईस्टर संडे होय, ह्या दिवशी म्हणजे रविवारी येशू पुनर्जीवित झाले असे मानले जाते म्हणून हा दिवस आनंदाने साजरा करतात.
ख्रिस्ती बाधवाचा ख्रिसमस नंतरचा सर्वात मोठा सण म्हणजे ईस्टर संडे होय, या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. प्रभू उठले आहेत! या शब्दात एकमेकांचे स्वागत करतात.
ईस्टर संडेच्या निमित्ताने सगळी कडे उत्साही आणि आनंदी वातावरण पाहायला मिळते. तसेच या दिवशी विविध ठिकाणी ईस्टरच्या निमित्ताने काही स्नेहभोजनाच्या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात येतं. कुटुंब, समुदाय, मित्रपरिवार एकत्र येऊन असा हा ईस्टर संडे साजरा केला जातो.
Note:- मित्रानो माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि सदर माहिती public domains वरून घेण्यात आलेली आहे, सदर माहिती पूर्णतः सत्य असल्याचा दावा आम्ही करत नाही कृपया तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या, जर आपल्या कडे अजून माहिती असल्यास किंवा माहिती मध्ये काही चुका अडल्यास आम्हला ई-मेल द्वारे कळवा आम्ही त्यात तातडीने सुधार करू धन्यवाद.