Hsc Result 2023 Maharashtra Board | 12 वी चा निकाल या वेबसाईट वर पहा

Hsc Result 2023 Maharashtra Board:- How to Check 12th Result 2023 Maharashtra Board Website

नमस्कार मित्रानो उद्या (HSC 2023 ) बारावीचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्ड 25 मे 2023 रोजी दुपारी 2.00 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहे..

Hsc Result 2023 Maharashtra Board

अधिकृत वेबसाईट पुढीलप्रमाणे आहेत

1) http://mahresult.nic.in

2) https://hsc.mahresults.org.in

3) http://hscresult.mkcl.org

4) https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board

5) https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023

6) http://mh12.abpmajha.com

SMS द्वारे कसा पहाणार निकाल?

SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

You may also like...

close