Independence Day Essay In Marathi | स्वातंत्र्य दिन मराठी निबंध |

Independence Day Essay In Marathi, 15 August Speech in Marathi, why Independence Day celebrated, Independence (15 August Speech in Marathi 2021), स्वातंत्र्य दिन भाषण 15 August Speech in Marathi.

Independence Day Wishes In Marathi

नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे, आज आपण जाणून घेणार आहोत कि स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो, मित्रानो आपण भारतीय लोकंसाठी हा दिवस खूप आंदीमय असतो कारण १५ ऑगस्ट १९४७ ह्या रोजी आपण सर्व भारतीयांना ब्रिटिश लोकांच्या गुलामगिरी मधून मुक्तता मिळाली होती,आणि आज भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आज ७४ वर्ष झाली आणि हा दिवस आपण खूप उत्साहाने साजरा करतो, १५ ऑगस्ट हा संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो,

Independence Day Essay In Marathi

मित्रानो भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आणि ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरी मधून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारक, शूरवीर महान व्यक्तींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इंग्रजांशी लढले आणि या स्वातंत्र्य च्या लढाई मध्ये अनेकांनी स्वतःचे प्राण देखील गमवावे लागले.

भारत मध्ये पहिला स्वातंत्र्य दिवस हा १५ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री मानवाला गेला होता, आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत हा स्वातंत्र्य देश म्हणून गोषीत केला.

ह्या दिवशी सर्व भारतीय राष्ट्रीयगीत गाऊन ध्वजाला मानवंदना आणि सलामी दिली जाते आणि सर्व भारतातील लोक अनेक ठिकाणी प्रभातफेरी काढून, आणि या प्रभातफेरीमध्ये देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांच्या नावाचा जयघोष करण्यात येतो.


आम्ही दिलेल्या 15 ऑगस्ट ची माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला contact फॉर्म किंवा email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

हे पण वाचा

close