International Tiger Day Information in Marathi | जागतिक व्याघ्र दिन बद्दल माहिती

International Tiger Day Information in Marathi:- नमस्कार मित्रानो International Tiger Day म्हणजेच जागतिक व्याघ्र दिन हा दिवस वाघांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रजातीला जपण्यासाठी जागतिक स्तरावर 29 जुलै हा दिवस International Tiger Day म्हणजेच जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो.

International Tiger Day Information in Marathi

या दिवसाची सुरवात रशियामधून झाली 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा अहवालानुसार वाघांच्या संख्येमध्ये 95% घट पहायला मिळाली, महाराष्ट्रात एकूण महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत.

वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक लक्ष्य आहे

हे पण वाचा

close