Prajakta Mali Biography In Marathi | अभिनेत्री प्राजक्ता माळी बायोग्राफी

Prajakta Mali Biography In Marathi:- Actress Profile, Biography, Biodata, Wiki, Age, Family नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री प्राजक्ता माळी बद्दल. ही एक भारतीय मराठी अभिनेत्री आहे, प्राजक्ता आपल्याला वेगवेगळ्या मराठी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करताना दिसते. प्राजक्ता जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी पंढरपुर मध्ये झाला. प्राजक्ता तशी मूळची पुण्याची आणि त्याचे शिक्षण हि पुण्यात च झाले

Prajakta Mali Biography In Marathi

Prajakta Mali Biography In Marathi

पूर्ण नाव (Name)प्राजक्ता माळी
टोपण नाव (Nickname)प्राज, सोनी
जन्म (Born)८ ऑगस्ट १९८९
जन्मस्थान (Birthplace)पुणे, महाराष्ट्र, भारत
वय (Age)३० वर्षे
आईचे नावश्वेता माळी
वैवाहिक स्थितीअविवाहित
शिक्षणललित कला केंद्र (बीए / एमए), पुणे विद्यापीठ
कार्यक्षेत्रअभिनेत्री, अभिनय
प्रमुख नाटकेनिम्मा शिम्मा राक्षस, शिवपुत्र शंभुराजे
प्रमुख चित्रपटखो खो (२०१३)
संघर्ष (२०१४)
हम्पी (२०१७)
टीव्ही कार्यक्रमजुळून येती रेशीमगाठी

You may also like...

close