Sambhaji Maharaj Quotes In Marathi | छत्रपती संभाजी महाराज विचार

Sambhaji Maharaj Quotes In Marathi

Sambhaji Maharaj Quotes In Marathi

वाघाचा बछडा वाघासारखा जगतो आणि वाघासारखाच मारतो तोच वाघ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.

आम्हाला आमचं स्वराज्य आमच्या जिवापेक्षाही अधिक महत्वाचे आहे.

जंगलात सिंहा समोर जाणारे भरपूर होते,
पण सिंहांचा जबडा फाडणारा एकच होता.
स्वराज्याचं धाकलं धनी शंभुराजे.

संघर्षातल्या दुनियेतले
कधीही न आटणारे महासागर,
छत्रपती शिवशंभू

“आत्मविश्वास माणसाला सामर्थ्य आणि सामर्थ्यवान ज्ञान प्रदान करते. ज्ञान स्थिरता प्रदान करते आणि स्थिरता विजयाकडे वळते.” जय शुभूराजे

सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण
जय संभाजी
जय शंभुराजे

संभाजी सांगायला सोपे आहेत,
संभाजी ऐकायला सोपे आहेत,
संभाजी जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो संभाजी स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
जय संभाजी राजे! जय जिजाऊ!

घडू दे नवी हि कथा आता राजा
रचू दे नवा इतिहास
तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
कळू दे साऱ्या जगास.
जय शंभूराजे

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारे.
ते आपले संभाजी राजे होते
जय संभाजी राजे.

हे सुद्धा वाचा:-

सावित्रीबाई फुले विचार मराठीमध्ये | Savitribai Phule Quotes in Marathi

भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार | Gautam Buddha Quotes in Marathi

स्वामी विवेकानंद यांचे थोर विचार | Swami Vivekananda Quotes In Marathi

संत तुकाराम महाराजांचे विचार | Sant Tukaram Maharaj Quotes

हे पण वाचा

close