Shahu Maharaj Quotes in Marathi | राजर्षी शाहू महाराज जयंती शुभेच्छा

Shahu Maharaj Quotes in Marathi:- Shahu Maharaj Jayanti, rajarshi shahu maharaj jayanti wishes

Shahu Maharaj Quotes in Marathi

Shahu Maharaj Quotes in Marathi

समाजाचे कल्याण म्हणजे स्वतःचे कल्याण

समता, बंधुता यांची शिकवण
देणारा
लोकराजा छत्रपती शाहू
महाराज यांना
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन..!

राजातील माणूस आणि
माणसातील राजा
लोकराजा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व
स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती
शाहू महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
शाहू महाराज शिवमय शुभेच्छा

थोर समाजसुधारक
राजर्षी शाहू महाराज
यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!

जातीभेद निर्मुलन,अस्पृश्यता निवारण,
स्त्रियांचा उध्दार,बहुजनांचा
शैक्षणिक विकास,औद्योगिक प्रगती,
शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची
कामगिरी बजावली.
छत्रपती शाहू महाराज
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने
वंचित समाजासाठी वापरणारे
आरक्षणाधीश
लोकराजा राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

हे सुद्धा वाचा

चाणक्यनीती सुविचार मराठी | Chanakya Quotes In Marathi

मदर टेरेसा सुंदर विचार मराठीमध्ये | Mother Teresa Quotes in marathi

सिंधुताई सपकाळ प्रेरणादायक सुविचार | Sindhutai Sapkal Thoughts In Marathi

हे पण वाचा

close