Sindhutai Sapkal Thoughts In Marathi | सिंधुताई सपकाळ प्रेरणादायक सुविचार

Sindhutai Sapkal Thoughts In Marathi, Inspirational Thoughts In Marathi, sindhutai sapkal quotes in marathi

Sindhutai Sapkal Thoughts In Marathi

रात्रीच्या अंधाराला घाबरू नका,
पहाटेची वाट पहा, एक दिवस तुमचा हि दिवस उजाडेल
सिंधूताई सपकाळ (माई)

छत्रपतींच्या मावळ्यांनो तुमची छोटीशी मदत
कित्येक बालकाचे प्राण वाचतील
सिंधूताई सपकाळ

देव आम्हाला हसायला शिकव
परंतू आम्ही कधी रडलो होतो
याचा विसर पडू देऊ नकोस
सिंधूताई सपकाळ

संकटातून आपल्याला ऊर्जा मिळते
संकट आपल्याला नवीन मार्ग दाखवते
संकट आपल्याला नवीन दृष्टिकोन देते
संकटाला घाबरु नका, लढत राहा
सिंधूताई सपकाळ

पूर्ण शरीर झाकेल इतके कपडे
स्त्री जातीने घालायला हवेत
तेव्हा समाज सत्कार करेल
नाहीतर स्त्रीचे शोषण होतच राहतील
सिंधूताई सपकाळ

येणारा दिवस सारखा येत नाही
त्यामुळे साथ सोडू नका
सिंधूताई सपकाळ

संकटावर पाय देऊन उभे राहा
कारण एक दिवस तेच तुम्हाला
नवा मार्ग दाखवतील
सिंधूताई सपकाळ

कितीही भांडंने झाली तरी एकमेकांची साथ सोडू नका
कारण मैत्री हा असा खेळ आहे कि तो दोघानेही खेळायचा असतो
एक डाव झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो
सिंधूताई सपकाळ

हे सुद्धा वाचा:-

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा | Women’s Day Quotes In Marathi

सावित्रीबाई फुले विचार मराठीमध्ये | Savitribai Phule Quotes in Marathi

भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार | Gautam Buddha Quotes in Marathi

स्वामी विवेकानंद यांचे थोर विचार | Swami Vivekananda Quotes In Marathi

संत तुकाराम महाराजांचे विचार | Sant Tukaram Maharaj Quotes

छत्रपती संभाजी महाराज विचार | Sambhaji Maharaj Quotes In Marathi

हे पण वाचा

close