Shivjayanti Wishes In Marathi | शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा’

Shivjayanti Wishes In Marathi:- Shivjayanti Shubhechha Wishes In Marathi, Shivjayanti Shubhechha 2024, Best wishes on Shiv Jayanti

ShivJayanti 2022

Shivjayanti Wishes In Marathi

तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती.
जय भवानी जय शिवाजी.

सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या
🚩शिवमय शुभेच्छा🚩
!! जगदंब जगदंब !!

!!प्रौढ प्रताप पुरंधर !!
!! क्षत्रिय कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज श्रीमंत
!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
!! तमाम शिवभक्तांना !!
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!

सिंहाची चाल…
गरुडाची नजर..
स्त्रियांचा आदर…
शत्रूचे मर्दन…
असेच असावे

जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे
ज्या राजासाठी त्या काळातील “प्रजा सर्वस्व बलिदान”
करण्यासाठी आतुरलेली असायची असे एकमेव राजे
– छत्रपती श्री शिवाजी महाराज

इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
जय भवानी…. जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त
किल्ला असू शकतो
पण आम्हा मराठी माणसांसाठी
हे पवित्र मंदिर आहे…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी मानाचा मुजरा🚩

हे सुद्धा वाचा:-

Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes | संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा

Sant Sevalal Maharaj Information in Marathi | संत सेवालाल महाराज यांची माहिती

Mahashivratri Wishes In Marathi | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahashivratri Information in Marathi | महाशिवरात्री माहिती मराठी

हे पण वाचा

close