Vikram Gokhale Biography in Marathi | विक्रम गोखले याचे जीवन परिचय

Vikram Gokhale Biography in Marathi:- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते, ते एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते होते. विक्रम गोखले याचा जन्म पुणे, ३० ऑक्टोबर, इ.स. १९४७ रोजी झाला. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले होते आणि आपल्या अभिनयानं अनेक रसिकांच्या मनावर छाप सोडली. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले होते, त्यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत अखेरचे काम केले. तर नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोदावरी’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला.

Vikram Gokhale Biography in Marathi

नावविक्रम गोखले
जन्म स्थळपुणे
जन्मदिनांक३० ऑक्टोबर, १९४७
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
वडीलचंद्रकांत गोखले
पत्नीवृषाली

विक्रम गोखले यांनी केलेली हिंदी चित्रपटे

क्र.सं. चित्रपट नाववर्ष
1परवाना1971
2वरहादी अनी वजंत्री1973
3बाला गौ काशी अंगाई1977
4यही है जिंदगी1977
5भिंगरी1977
6स्वर्ग नरक1978
7प्रेम बंधन1979
8विक्रम वेताल1986
9इंसाफ1987
10सलीम लंगड़े पे मत रो1989
11ईश्वर1989
12थोडासा रूमानी हो जाए1990
13अग्निपथ1990
14सौ करोड़1991
15धर्म संकट1991
16कलात नकलत1991
17अकायला)1991
18महेरची सादी1991
19खुदा गवाह1992
20अधर्म1992
21याद राखेगी दुनिया1992
22बलवान1992
23ज़ख्मो का हिसाब1993
24लपंडाव1993
25मुक्ता1994
26जज़्बात1994
27तड़ीपार1995
28आंदोलन1995
29बदमाश1998
30हम दिल दे चुके सनम1999
31हे राम2000
32चैंपियन2000
33आलवंदन/अभय2001
34हदः लाइफ़ ऑन द एज ऑफ़ डेथ2001
35ये रास्ते हैं प्यार के2001
36तुम बिन2001
37कुछ तुम कहो कुछ हम कहें2002
38लव एट टाइम्स स्क्वायर2003
39इश्क है तुमसे2004
40हम कौन हैं?2004
41माधोशी2004
42सौ झूठ एक सच2004
43किसना: द वॉरियर पोएट2005
44लकी: नो टाइम फॉर लव2005
45मैं ऐसा ही हूं2005
46गफला2006
47भूल भुलैया2007
48समर 20072007
49कलावरमाये मदिलो2009
50लाइफ पार्टनर2009
51दे दना दन2009
52आघाट2010
53मिशन 11 जुलाई2010
54अनुमती2013
55बैंग बैंग!2014
56दुसारी गोश्त2014
57अब तक छप्पन 22015
58शासन2015
59नटसम्राट2015
60ए डॉट कॉम मॉम2016
61फिरंगी2017
62हिचकी2018
63मिशन मंगल2019
64एबी आनी सीडी2020
65प्रवास2020
66तहरीर2021
67गोदावरी2021
68निकम्मा2021

विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट

  1. मॅरेथॉन जिंदगी (२०१७)
  2. आघात (२०१० दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट)
  3. आधारस्तंभ
  4. आम्ही बोलतो मराठी
  5. कळत नकळत (१९९१)
  6. ज्योतिबाचा नवस
  7. दरोडेखोर (१९८०)
  8. दुसरी गोष्ट (२०१४)
  9. दे दणादण
  10. नटसम्राट (२०१५)
  11. भिंगरी (१९७७)
  12. महानंदा (१९८५)
  13. माहेरची साडी (१९९१)
  14. लपंडाव (१९९३)
  15. वजीर
  16. वऱ्हाडी आणि वाजंत्री (१९७३)
  17. वासुदेव बळवंत फडके
  18. सिद्धान्त

दूरचित्रवाणी मालिका

अकबर बिरबल (दूरदर्शन-१९९०)
अग्निहोत्र (स्टार प्रवाह)
अल्पविराम
उडान (दूरदर्शन-१९९०-९१)
कुछ खोया कुछ पाया (दूरदर्शन)
जीवनसाथी
द्विधाता
मेरा नाम करेगा रोशन
या सुखांनो या (झी मराठी)
विरुद्ध
संजीवनी (२००२)
सिंहासन (२०१३)

You may also like...