How to do youtube video seo explain in marathi | YouTube विडिओ चा SEO कसा करावा.? ()

How to do youtube video seo explain in marathi:– सर्व जण वाटत कि आपल्या विडिओ ला खूप सारे जण बघावे, आपल्या चॅनेल चे subscriber वाढावे तर आज आपण या च टॉपिक वर बोलणार आहोत, YouTube विडिओ चा  SEO कसा करायचा. आपण एखाद YouTube चॅनेल सुरु केलं असेल तर आपल्या views नसतील येतील तर हा आर्टिकल त्याच्या साठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर चला सुरवात करूया.

How to do youtube video seo explain in marathi

TubeBuddy काय आहे?

हे एक Browser Extension आहे ज्याचा मदतीने आपण आपल्या विडिओ चा SEO करू शकता.   जेव्हा आपण एखादा विडिओ बनवता आणि तो Youtube वर अपलोड करता, आपण त्या  विडिओ चा SEO न करता अपलोड भरपूर नवीन youtuber ना विडिओ अपलोड करण्याचा पद्धती  माहित नसते.    

जेव्हा आपण विडिओ अपलोड करतो त्या वेळी हे extension आपल्यला मदत करेल, हे आपल्याला guideline देईल . आपल्याला कुठल्या हि प्रकारचं software डाउनलोड नाही करायच फक्त हे extension इन्स्टॉल करावे लागेल. सर्वात चांगली गोष्ट TubeBuddy हे एक मोफत extension आहे. या extension मध्ये आपल्या खूप सारे असे features असे भेटतील ज्याने आपण दुसऱ्याचा विडिओ चा SEO मध्ये काय केलाय हे हि जाणून घेऊ शकता

हे extension कसं इन्स्टॉल करायच हे बघूया  व याने आपल्या काय फायदा होणार आहे ते  हि जाणून घेऊया   

TubeBuddy ला इन्स्टॉल कसं करायचं?

हे extension  दोन browser  साठी उपलब्ध आहे, ज्याला install करणं खूप सोपं आहे  , जर आपण google Chrome वापरात असाल तर आपल्याला लिंक वर क्लिक करा.

tubebuddy extension

तसेच जर आपण Firefox browser वापरात असाल तर ह्या लिंक वर क्लिक करा.

१ स्टेप – सर्वात अगोदर आपण दिलेल्या लिंक वर क्लिक केल्या नंतर जर google chrome वापरात असाल दिलेल्या बटण वर add  to chrome क्लिक करा व add extension वर क्लिक करा
same पद्धत हि firefox browser मध्ये हि आहे. काही वेळात आपल्या browser वर हे extension डाउनलोड झाले असेल व install असेल

२.स्टेप – इन्स्टॉल झाल्यावर  आपण youtube वर जा आपल्या समोर अशी window दिसेल TubeBuddy Sign-in Required, त्या वर क्लिक करा आणि खाली दिलेल्या I have read and agree to the TubeBuddy चेक बॉक्स करून क्लिक gmail id  द्वारे signup करून घ्या.

व आपल्याला त्याच ई-मेल id न signup करणं आहे ज्याने आपण आपलं चॅनेल चालू केलाय कारण आपल्या विडिओ अपलोड झल्यावर त्यावर SEO  करता यावा.

tubebuddy extension


3. स्टेप –
सर्व दिलेल्या term condition accept केल्यानंतर आपण आपल्या चॅनेल मध्ये या व जो  विडिओ अपलोड केलेला आहे त्या वर क्लिक करा. एका विडिओ चा SEO केल्यानंतर आपल्या दूसरा विडिओ करता वेळी या गोष्टी follow करावं लागेल या मध्ये आपल्याला आपल्या विडिओ मध्ये कोणत्या गोष्टी कमी आहे ते हे extension दाखवत.

Screenshot

4. स्टेप  – विडिओ च्या उजव्या बाजूला show now आलं असेल त्यावर क्लिक करा स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्या प्रमाणे  आपल्या  समोर एक विंडो ओपन होईल

5.स्टेप – विडिओ अपलोड करता वेळी या स्टेप्स Follow  करा

1. extension  मध्ये SEO Score दाखवले असेल त्यावर क्लिक करा आणि कोणत्या गोष्टी केल्या त्याचा score वाढेल.

जसे कि Tags in title & description म्हणजे तुम्ही जे tags किंवा keyword वापरताय तो आपल्या title आणि description मध्ये आला पाहिजे.

उदाहरणार्थ: Video Title:- How do you do SEO on Youtube?

Video description: SEO Optiomization for youtube video

Tags:- #SEO #youtube

SEO आणि youtube तुम्ही हे tag title मध्ये पण आलं आणि description मध्ये पण आलं. 

Tags In Title – तसेच आपले tag हे  title  आणि description दोन्ही मध्ये टाका


Tags In Description –
आपले वापलेले tags हे description मध्ये पण येऊ द्या


Title Word Description –
जे Title आपण वापरलाय ते Description मध्ये सुद्धा आलं पाहिजे

High Res. Thumbnail – आपलं Thumbnail हे चांगल्या resolution वापरा

End Screen Added – विडिओ च्या मध्ये किंवा सुरवातीला related  विडिओ जोडा

Info Cards Added – विडिओ संपल्या  वर आपण related विडिओ द्या याने आपल्या दुसऱ्या विडिओ चे हि view वाढतील

Share Facebook –
आपण आपला विडिओ social मीडिया वर share केल्यास या extension नुसार ते टिक होईल

आणखी  या extension द्वारे भरपूर काही करू शकता आपण वापरून  बघा.

या extension च्या मदतीने आपण दुसऱ्याचा चॅनेल किंवा विडिओ चा पण SEO बघू शकता किंवा त्याने वापरलेले tag आणि keyword बघू शकता

channel keyword

हे पण वाचा

close