What Is Digital Marketing In Marathi | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

What Is Digital Marketing In Marathi, Digital Marketing Explain in Marathi, Digital Marketing Meaning In Marathi

What is Digital Marketing in Marathi?

आज काल जग हे पूर्ण पणे online झालंय, जर आपल्याला डिजिटल मार्केटिंग बद्दल माहित नसेल तर कदाचित आपण खूप मागे आहे, मी यासाठी म्हणतोय कारण आपण बदलत्या दुनिया प्रमाणे चालायला हवे, नाहीतर आपण खूप मागे राहून जाऊ,

इंटरनेट मुळे आपल्यला खूप साऱ्या सुविधा भेटल्या, जसे कि online शॉपिंग,रिचार्जे, पैसे पाठविणे, व इतर बँकिंग व्यवहार, हे सर्व online द्वारे करता आले.

डिजिटल मार्केटिंग काय आहे आणि कश्या पद्धतीने करायची हे  जाणून  घेऊया तर चला सुरवात करूया.

डिजिटल मार्केटिंग काय आहे.? (What is Digital Marketing in Marathi?)

What is Digital Marketing in Marathi:- आपली वस्तू किंवा आपला एखादा प्रॉडक्ट ची मार्केटिंग हि इंटरनेट द्वारे करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय, हि डिजिटल मार्केटिंग करण्याची दोन type आहे, एक आहे online मार्केटिंग  आणि दुसरी offline मार्केटिंग, online मार्केटिंग हि इंटरनेट माध्यमातून करता येते आणि offline मार्केटिंग लोकांना सांगून, किंवा पेपर द्वारे , banner छापून करता येते, पण offline मार्केटिंग खूप लोकांपर्यंत पोहोचत नाही, हि फक्त मर्यादित लोकां पर्यंत च पोहचते, शहर किंवा आपला area फक्त इतकंच, पण आता डिजिटल युग आहे, कोणतंही माहिती सहज पणे लवकर सर्वाकडे पोहचू शकता व online मार्केटिंग हि आपण पूर्ण जगभर पोहचू शकता.

डिजिटल मार्केटिंग आपण कुठल्या माध्यमाने करू शकता

– YouTube

YouTube हे खूप लोक बघता, आपण YouTube द्वारे आपल्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग करू शकता, आपल्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग विडिओ द्वारे किंवा advertisement चॅनेल वर किंवा विडिओ वर लावू शकता तुम्ही.
याने आपण आपलं प्रॉडक्ट ची इन्फॉर्मशन अनेक लोकं पर्यंत पोहचू शकता.

– Social media

आज काल खूप सारे लोक हे social मीडिया द्वारे एकमेकांशी जोडलेले आहे, social मीडिया हे असतीशय popular platform आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्या product हा सहज पणे मार्केटिंग करू शकता.

त्या मधील काही top social मीडिया platform

– Facebook –

हे अतिशय popular platform आहे ज्या मध्ये मोफत आणि paid campaign सुद्धा आहे याने आपण आपली पोस्ट किंवा advertisement जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकता.

Twitter

Facebook

Instagram

LinkedIn

व इतर, अशे भरपूर social मीडिया platform आहे ज्याने आपण आपल्या प्रॉडक्ट ला promote करू शकता, आणि आपला business वाढवू शकता .

– Google Advertisement

Google advertisement करून आपण आपल्या business मार्केटिंग आणि आपला प्रॉडक्ट sale वाढवू शकता,
जर आपल्या कडे ecommerce असेल आणि आपले product online sale करत असाल तर google advertisement हा उत्तम पर्याय आहे,
त्या मध्ये Google AdWords हि एक paid सर्विस आहे ज्या मध्ये advertise दाखवण्याचे आणि प्रत्येकी क्लिक च्या हिशोबाने पैसे हे google ला द्यावे लागत,
आपण आपली advertise हि image, text, banner ,gif,popup ads व इतर भरपूर option आहे ज्याने आपण advertise करू शकता.

 

– Tv Advertisement

Tv advertisement द्वारे आपण आल्पल्या प्रॉडक्ट ची ब्रॅण्डिंग करू शकता पण हे जास्त खर्चिक आहे यास जास्त पैसे द्यावे लागत, जे मोठ्या brand असते ते करू शकता.

– Radio Channel

आपण आपली प्रॉडक्ट आणि business ची रेडिओ चॅनेल च्या मदतीने पण करू शकता, FM ऐकणाऱ्या पर्यंत आपण माहिती पोचू शकता .

– Email Marketing

ई-मेल मार्केटिंग द्वारे आपण प्रॉडक्ट ची ऑफर किंवा नवीन प्रॉडक्ट ची माहिती ई-मेल द्वारे लोकं पर्यंत पोहचू शकतो.

– Affiliate Marketing

Affiliate ना आपण आपला प्रॉडक्ट affiliate करू शकता, याने आपण प्रॉडक्ट sale करू शकता,

– Apps Marketing

जे mobile app वापराने आहे त्यामध्ये आपण आपल्या प्रॉडक्ट ची advertisement करू शकता.

– Website / SEO

जर आपली वेबसाईट असेल तर त्यावर आपण आपल्या प्रॉडक्ट ची branding करू शकता आणि lead वाढवू शकता
आणि content लिहून share करू शकता.

डिजिटल मार्केटिंग का करायची

डिजिटल मार्केटिंग असं एक माध्यम आहे, ज्याचा मदतीने आपण आपला business वाढवू शकता, याने आपण जास्तीत जास्त लोक पर्यंत आपण आपला प्रॉडक्ट पोचू शकता. व आपण लोकांचे प्रतिक्रिया जणू शकता आपला प्रॉडक्ट कसा आणि सुधारू पण शकता, यामुळे ग्राहक आणि व्यापारी चांगले relation बनून राहते,

आपल्याला हा ब्लॉग कसा वाटलं आम्हला जरूर कळवा आपण आम्हला ई-मेल द्वारे किंवा आपण आपल्या प्रतिक्रिया comment मध्ये कळवू शकता
धन्यवाद.

हे सुद्धा वाचा:-

ब्लॉग म्हणजे काय? | Blog Meaning In Marathi

SEO काय आहे आणि कसा करायचा | What is SEO in Marathi

बॅकलिंक म्हणजे काय? WHAT IS BACKLINK IN MARATHI

हे पण वाचा

close