What is SEO in Marathi | SEO काय आहे आणि कसा करायचा

What is SEO in Marathi: – नमस्कार मित्रानो जर आपण एखादी नवीन वेबसाईट बनवली असेल तर SEO च नाव जरूर ऐकलं असेल, पण आपल्या माहित आहे का SEO काय आहे आणि कसा करायचा, जर आपल्याला SEO बद्दल संपूर्ण माहिती घ्याची असेल तर मित्रानो हा ब्लॉग आपल्याला पूर्ण वाचावा लागेल.

नमस्कार मित्रानो estartupidea मध्ये आपलं स्वागत आहे, तर मित्रानो, हा ब्लॉग मी स्वतः च्या अनुभवाने लिहत आहे, आज मी आपल्याला ह्या ब्लॉग मध्ये SEO काय आहे आणि SEOकसा करायचा याची माहिती मी तुमच्या सोबत share करणार आहे, जर आपण हा ब्लॉग पूर्ण वाचाल तर आपल्याला पडणारी SEO बद्दलची प्रश्नांची उत्तर मिळतील तर चला सुरवात करूया.

SEO काय आहे? What is SEO in Marathi

SEO चा फुल्ल फॉर्म (Search Engine Optimization): SEO च काम हे आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईट ला गुगल च्या लिस्ट मध्ये सर्वात टॉप मध्ये दिसण्याचं काम करते, गुगल हे सर्वात चर्चित Search Engine आहे त्याच बरोबर Yahoo , Bing , YIndex हे सुद्धा आहे.

SEO ची वाख्या काय आहे: एखादा ब्लॉग किंवा एखादी वेबसाईट त्या वरील लिहलेला कन्टेन्ट हा गूगल मध्ये रँक होण्यासाठी त्या वेबसाईट ला किंवा त्या ब्लॉग ला SEO optimize ब्लॉग बनवला जातो, आपण जो ब्लॉग लिहलंय तो ब्लॉग search engine समजायला सोपा जावा आणि तो ब्लॉग वाचायला आणि तो समजःयला सोपा असावा ह्या करिता तो पूर्ण पणे SEO optimize केला जातो, या सर्व पद्धतीला Search engine Optimization म्हणता

SEO म्हणजेच Search Engine Optimization

SEO अशी पद्धत आहे जाच्या मदतीने आपण आपला ब्लॉग search engine मध्ये आणू शकता, google आपण top ला आणल्यामुळे आपल्या ब्लॉग्स वर ट्रॅफिक येते. Search engine काय आहे हे आपल्या सर्वाना माहित आहे, त्यामध्ये सर्वात जास्त popular हा google चा आहे आणि त्या वतिरिक्त Bing, Yahoo हे हि Search engine आहे ज्याचा मदतीने आपण आपला ब्लॉग google मध्ये top position वर आणू शकता.

समजा आपण google मध्ये एखादा कीवर्ड type करतो आपल्या जे Search केलेले result जे दिसत ते वेगवेळ्या ब्लॉग्स मधून आलेले असते.

ज्या ब्लॉग्स चे result हे आपल्याला google मध्ये top position ला दिसतंय म्हणजेच त्यांनी SEO हा चागल्या प्रक्ररच केला आहे, ज्याने त्याचा ब्लॉग्स वर visitor येतात आणि ते popular होऊन जाता.

SEO  चा जास्तीत जास्त वापर हा organically traffic येणास मदत करतो, जर आपण ब्लॉग द्वारे पैसे कमावत असाल तर आपली income वाढते.

SEO ब्लॉग्स साठी का गरजेचं आहे

आता पर्यंत आपल्या माहित पडले असेल च SEO काय आहे, आणि हे ब्लॉग्स साठी का गरजेचं आहे, आपली वेबसाईट हि लोकं पर्यंत पोहचावी, यासाठी आपण SEO चा वापर करतो.

जर समजा आपण एकादी वेबसाईट बनवली आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारचे आर्टिकल्स लिहले पण ते लोकं पर्यंत आपली माहिती पोचली च नाही, तर आपली वेबसाईट बनवायचा काही उपयोग होत नाही.

जर आपण SEO चा वापर नाही केला आणि user ने काही कीवर्ड google मध्ये Search केले आणि ते कीवर्ड related आपल्या ब्लॉग मध्ये काहीच नाही, तर आपली वेबसाईट user शोधू शकणार नाही आणि वेबसाईट वर ट्रॅफिक येणे अवघड होऊन जाईल.

SEO समजायला फारस अवघड नाही आपण सहज पणे याला समजू  शकता

SEO शिकल्या नंतर आपण आपल्या ब्लॉग्स वर apply करा आपल्या result हा लवकर नाही भेटणार पण हळू हळू दिसायला लागेल.

जास्तीत जास्त लोक हे सर्वात पहिल्या page वर असलेल्या result वर क्लिक करता

SEO साठी social मीडिया हि गरजेचं आहे आपल्या ब्लॉग च प्रोमोशन साठी जस कि Facebook, Twitter, instagram यावर आपण आपला ब्लॉग जरूर share करा. SEO हा आपल्याला ला वेबसाईट मध्ये आपला नेहमी पुढे ठेवलं, उदाहरणार्थ जर आपण आपला प्रॉडक्ट हा वेबसाईट द्वारे विकत असाल त्या साठी SEO optimize पाहिजे कारण ती आपल्या ग्राहकाला आपल्याकडे ओढेल आणि आपला sale हि वाढेल.

Types of SEO in Marathi

SEO मध्ये सर्वात महतवाचे दोन प्रकार आहे Onpage SEO आणि दुसरा Offpage SEO पण हे करण्याचे दोघाची पद्धत वेगवेगळी आहे.

– On Page SEO
– Off Page SEO

On page SEO 

On page SEO च काम हे आपल्या ब्लॉग मध्ये असत याचा अर्थ आपली वेबसाईट हि पूर्ण पने मोबाईल responsive आणि SEO फ्रेंडली असायला हवी.

म्हणजेच आपल्या वेबसाईट च meta title आणि meta description व keyword हे वापरलेले असावे ज्याचा मदतीने आपला ब्लॉग google रँक मध्ये येतो आणि वेबसाईट ची ट्रॅफिक वाढते

On Page SEO कसा करायचा

आज आपण काही Onpage SEO च्या पद्धती जाणून घेऊ या, ज्याचा मदतीने आपण आपल्या वेबसाईट चा SEO करायला सोपं जाईल.

१.Website Speed 

आपल्या वेबसाईट ची स्पीड चांगली असावी आपलीही वेबसाईट हि जास्त slow आणि load घेणारी नसावी
याने user जास्त वेळ आपल्या वेबसाईट वर थांबत नाही, तो लगेच दुसऱ्या वेबसाईट वर जातो,
हा इफेक्ट google कळतो जर आली वेबसाईट fast असेल तर लगेच rank होते आणि user जास्त वेळ आपल्या वेबसाईट वर थांबता

वेबसाईट ची स्पीड कशी वाढवावी
– कमी size चे images वापरावे किंवा त्यास compress करून घ्यावे
– जर आपली वर्डप्रेस ची वेबसाईट असेल तर जास्त plugin नका वापरू
– html , css ,js, compress असायला पाहिजे हे plugin च्या मदतीने पण होईल
– आपली design अगदी साधी हवी

2. Website च Navigation

आपल्या वेबसाईट चे menu हे अगदी सोपं पाहिजे कारण user हा एका page वरून दुसऱ्या page वर सहज गेला पाहिजे

3. Title Tag

आपल्या वेबसाईट चा title हा अगदी चांगला आणि user समजण्या सारखा, कारण user त्याला वाचून लगेच क्लिक करावा याने आपल्या वेबसाईट CTR वाढेल.

आपल्या वेबसाईट च्या किंवा आपल्या ब्लॉग च्या title ची length हि ६५ शब्ध चा ठेवा कारण त्या पुढील google मध्ये दिसत नाही

४.Post चा URL

आपल्या ब्लॉग चा url छोटा असायला हवा आणि साधा असावा जास्त symbol वगैरे नसावा.

5. Internal Link

आपल्या ब्लॉग मध्ये internal लिंक जरूर द्या कारण याने वेबसाईट मधील दुसरे ब्लॉग हि रँक होईल मदत होईल.
किंवा जे ब्लॉग आपले जास्त रँक होतंय आपण त्या ब्लॉग मध्ये जाऊन हि नवीन ब्लॉग ची लिंक देऊ शकता याने नवीन ब्लॉग हि लवकर रँक होईल मदत होईल

6. Alt Tag

आपल्या ब्लॉग मधील वापरलेल्या images ना alt tag देयाला विसरू नका, कारण आपल्या images हि वेबसाईट द्वारे ट्रॅफिक येऊ शकते

7. Content, Heading आणि keyword

आपल्या वेबसाईट वरील कन्टेन्ट हा unique असावा व त्या मध्ये कीवर्ड असावे, आणि आपल्या ब्लॉग हा valuable असावा कोणाचाही copy केलेला नसावा किंवा ट्रान्सलेट केलेला नसावा

Heading:  आपल्या ब्लॉग मध्ये किंवा वेबसाईट पहिल्या page मध्ये h1 महत्वाचा कीवर्ड हा एकदाच यायला हवा, व दुसरा h2 मध्ये focus कीवर्ड यायला हवा

2. Off-Page SEO

Off-Page SEO हे पूर्ण पने आपल्या ब्लॉग बाहेर असत व Off page SEO म्हजेच आपल्या ब्लॉग चा प्रोमोशन कारण असत, किंवा आपला ब्लॉग guest पोस्ट करणे

जस कि आपला ब्लॉग ची लिंक दुसऱ्या popular ब्लॉग च्या ठिकाणी कंमेंट करणं आणि आपला ब्लॉग social मीडिया वर share करणे  उदाहरणार्थ फेसबुक, ट्विटर , इंस्टाग्राम इत्यादी. 

Off Page SEO कसा करायचा 

Search Engine Submission: 

आपल्या ब्लॉग ला search console मध्ये सबमिट करा व इतर search engine सबमिट करा जसे कि Bing, yahoo.

Back link:

आपल्या वेबसाईट ची लिंक हि high authority  असल्या वेबसाईट ला द्या किंवा त्याचा ब्लॉग ला कंमेंट करून आपली लिंक तिथे द्या.

Social मीडिया:

आपल्या वेबसाईट चे ब्लॉग हे सर्व social मीडिया वर टाका जसे कि फेसबुक, ट्विटर , इंस्टाग्राम ,YouTube इत्यादी.

Advertise: 

आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग ची मार्केटिंग विडिओ प्रोमोशन द्वारे पण आपण करू शकता जास्त YouTube वर आपले विडिओ करून त्या ब्लॉग ची लिंक देऊ शकता.

Faq: 

प्रश्न आणि उत्तर असल्येला वेबसाईट वर आपण आपल्या वेबसाईट ची लिंक तिथे देऊ शकता त्या प्रश्नच उत्तर देऊन आपल्या वेबसाईट वर ट्रॅफिक आणू शकता

हे सुद्धा वाचा:-

ब्लॉग म्हणजे काय? | Blog Meaning In Marathi

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? | What Is Digital Marketing In Marathi

बॅकलिंक म्हणजे काय? WHAT IS BACKLINK IN MARATHI

हे पण वाचा

close