6 Professional Free Blogger Templates (2021)

6 Professional Free Blogger Templates :- नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे मित्रानो आज आपण बघणार ६ अश्या ब्लॉगर चे टेम्प्लेट्स चे के दिसायला सर्वात वेगळे आणि प्रोफेशनल लुक आहे, जर आपण आपल्या ब्लॉगर वेबसाईट मध्ये न्युज,जोक्स,कूकिंग, अँप्लिकेशन डाउनलोड आणि लैरिकस सारख्या वेबसाईट बनवू इच्छिता तर हा आर्टिकल पूर्ण पणे वाचा.

ब्लॉगर मध्ये हे टेम्प्लेट्स इन्स्टॉल केल्या नंतर आपल्या वेबसाईट पूर्ण पणे प्रोफेशनल लुक दिसायला लागेल जसे वर्डप्रेस मध्ये थेम्स दिसता, मित्रानो हे टेम्प्लेट्स अगदी मोफत आहे आपण आपल्या ब्लॉगर वेबसाईट मध्ये वापरू शकता, तर चला सुरवात करूया टेम्प्लेट्स बद्दल जाणून घेऊया त्याचे feature काय आहे.

6 Professional Free Blogger Templates (2021)

APPIKI
NEWS BLOGGER
COOKING
PIKI JOKES
MAX GYM
PIKI LYRICS

APPIKI

जर आपण अँड्रॉइड अँप च्या संधार्बत वेबसाईट बनवत असाल तर आपण खाली दिलेल्या टेम्प्लेट्स ला बघू शकता, ज्या मध्ये सर्व अँड्रॉइड अँप ची ऑपशन्स आहे, म्हणजे हे टेम्प्लेट्स त्यासाठी design केलंय, आपण या मध्ये गूगल ऍडसेन्स किंवा दुसरं advertise नेटवर्क सुद्धा लावू शकता, आपल्याला डाउनलोड अँप्लिकेशन च बटण आपण या टेम्प्लेट्स मध्ये देऊ शकता,
आपण आपली पोस्ट social मीडिया वर share करण्यासाठी आपल्या या मध्ये option आहे.


NEWS BLOGGER

सध्या न्युज वेबसाईट चा खूप Trend चालू आहे जर आपली एखादी ब्लॉगर मध्ये न्युज वेबसाईट बनवायचा विचार आहे, आणि आपण शोधात असाल चांगलं स टेम्प्लेट्स तर आपल्या साठी हे टेम्प्लेट्स खूप फायदेशीर आहे, आणि हे दिसायला अगदी प्रोफेशनल आहे.

या मध्ये आपल्या वरती advertise दाखवायला option आहे आणि आपला सर्व ब्रेकिंग न्यूस, पूर्ण पणे प्रोफेशनल लुक आहे , या मध्ये खूप सारे option आपल्या न्यूस दाखवण्यासाठी.


COOKING

जर आपली hobby कूकिंग आहे आणि आपण एक वेबसाईट बनू इच्छिता आणि ते हि अगदी मोफत ब्लॉगर मध्ये तर आपल्या साठी, आणि आपण कूकिंग मध्ये आपण बनवलेले पदार्थ ची रेसिपी टाकणार असाल तर हे टेम्प्लेट्स आपल्या साठी खूप चांगले आहे, हे टेम्प्लेट्स दिसायला खुप सुंदर आहे, आपण आपल्या category लँडिंग page वर दाखवणाचे खूप चांगले option या मध्ये आहे.


PIKI JOKES

मित्रानो अशा करतो आपल्या वरती दिले गेले टेम्प्लेट्स आवडले असतील आता जे आपलं ४ नंबर टेम्प्लेट्स आहे जोक्स किंवा शायरी वर जर आपण वेबसाईट बनवायचा विचार असेल तर आपल्या साठी खास हे टेम्प्लेट्स आहे आपण या मध्ये प्रत्येक category इमोजि टाकू शकता म्हणजे त्याला image लावू शकता ,आणि आपल्या सर्व जोक्स किंवा शायरी साठी share करायचं बटण मिळते. हे टेम्प्लेट्स पूर्ण पणे ऍडसेन्स फ्रेंडली आहे.


MAX GYM

जर मित्रानो आपल्या फिटनेस ची आवड आहे आणि आपली अनुभव सर्वाना share करू इच्छिता तर हे टेम्पल्स आपल्या साठी खूप चांगले आहे , हे टेम्प्लेट अगदी प्रोफेशनल लुक आहे कोण्ही च म्हणू शकत नाही कि हे टेम्प्लेट्स ब्लॉगर मध्ये आहे, मित्रानो या टेम्प्लेट्स मध्ये वरती slides इमेजेस आणि हे ऍडसेन्स फ्रेंडली आहे.


PIKI LYRICS

शेवटचं जे टेम्प्लेट आहे ते लैरिकस वेबसाईट वर जर आपण लैरिकस वेबसाईट बनवत असाल तर हे टेम्प्लेट आपण वापरू शकता हे टेम्प्लेट दिसायला खूप सुंदर आहे आणि advertise लावायचे खूप सारे option आहे, या मध्ये लैरिकस सोबत शायरी पण टाकू शकता , आणि मध्ये आपल्या सर्व पोस्ट साठी share साठी option आहे.


हे पण वाचा

close