Top 10 Free Google Chrome Extension For Blogger 2021

Top 10 Free Google Chrome Extension For Blogger 2021:- नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे मराठी ब्लॉग eStartup Idea मध्ये तर मित्रानो आज आपण बघणार आहोत १० अशे मोफत गूगल क्रोम चे एक्स्टेंशन जे के आपल्या ब्लॉगिंग मध्ये खूप उपयोगी पडतील.

तर हे एक्स्टेंशन कोणते आहे आणि हे कशासाठी उपयोगी येतील आपल्या ब्लॉगिंग मध्ये हे आपण आज जाणून घेणार आहोत तर चला सुरवात करूया.

Top 10 Free Google Chrome Extension


Whatsmyserp
Ubersuggest – Seo And Keyword Discovery
Seostack Keyword Tool
Awesome Screenshot & Screen Recorder
Grammarly For Chrome
Colorzilla
Webp Image Converter
SEO Minion
SEO Pro Extension
Website SEO Checker: Free Audit & Analysis

  1. Whatsmyserp:

Whatsmyserp हे एक्स्टेंशन आपल्या खूप उपयोगी पडेल जस कि आपण जेव्हा एखादा ब्लॉग लिहता आणि आपल्या त्या ब्लॉग मध्ये कीवर्ड search करत असाल आणि त्या कीवर्ड वर किती search volume आहे आणि त्या कीवर्ड साठी किती competition आणि आणि रँक करण्यास किती difficulty आहे जे जणू घेण्यास हे एक्स्टेंशन आपली मदत करते. व हे एक्स्टेंशन आपल्या त्या कीवर्ड साठी CPCआणि त्या कीवर्ड च्या related अजून कीवर्ड देतो.

2 Ubersuggest – Seo And Keyword Discovery

हे एक्स्टेंशन सर्वात चर्चित आहे आणि याचा हि उपयोग आपण रेलटेड कीवर्ड किंवा त्या कीवर्ड चा search volume आणि त्या कीवर्ड साठी difficulty किती आहे रँक करण्यास आणि त्यास CPC किती मिळेल हे सर्व डेटा आपल्या या एक्स्टेंशन च्या मदतीने मिळेल.

3. Seostack Keyword Tool

ह्या एक्स्टेंशन आपण रेलटेड कीवर्ड चा डेटा काढू शकता आपल्या फक्त एक main कीवर्ड type करायचं आणि आपल्या त्या रेलटेड सर्व कीवर्ड मिळतील जे कि आपल्या आपल्या ब्लॉग मध्ये वापरयाला मदत होईल.

4. Awesome Screenshot & Screen Recorder

ह्या एक्स्टेंशन च्या मदतीने आपण आपल्या pages स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आपल्या कॉम्पुटर किंवा लॅपटॉप ची स्क्रीन रेकॉर्ड करू शकता

5. Grammarly For Chrome

हे एक्स्टेंशन आपल्या आपल्या grammar चुका आणि आपल्या स्पेल्लिंग चेक करेल आपल्या ब्लॉग मध्ये कुठे grammar चुका होतंय हे एक्स्टेंशन चेक करेल आपल्या फक्त आपला ब्लॉग कॉपी करून या एक्स्टेंशन च्या टेक्स्ट बॉक्स मध्ये टाकायचं

6. Colorzilla

हे एक्स्टेंशन आपल्याला जेव्हा आपण वेबसाईट design करता त्या वेळी कलर code घेणार मदत करेल जो कलर लागतो त्यावर आपण point करायचं तो code मिळून जाईल आपल्याला

हे पण वाचा

close