What is Google Trends in Marathi | गूगल ट्रेंड्स म्हणजे काय?

What is Google Trends in Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत Google Trends बद्दल Google Trends काय आहे आणि याचा वापर कशासाठी होतो आणि याचा फायदा काय.

Trend म्हणजे लोकांना काय पसंत आहे आणि लोक सर्वात जास्त काय बघताय याचा संपूर्ण डेटा आपल्या google trend ह्या tool च्या मदतीने बघता येतो.

google trend

मित्रानो Google Trends हे एक google provide केलेलं एक feature आहे ज्याच्या मदतीने आपण १ महिन्यापासून ते २४ तास मध्ये कोणते topic वर लोक google मध्ये search करताय आणि सर्वात जास्त कोणत्या टॉपिक ला लोक बघताय हे आपण या टूल च्या मदतीने जाणून घेऊ शकता.

किंवा आपल्या जाणून घेयचा असेल कि एखाद्या keyword वर मागील महिन्यात आणि २४ तासामध्ये त्यावर किती लोकांनी search केलाय हे जाणून घेऊ शकता

आणि २४ तासामध्ये किंवा हफ्त्यामध्ये कोणत्या टॉपिक ला लोक जास्त बघताय याचा डेटा हा आपल्या google trend च्या मदतीने आपण जाणून घेऊ शकतो.

Google Trend चा फायदा काय?

google trend हे टूल प्रत्येक वेबसाईट मालकास आणि जे वेबसाईट ब्लॉगर असतील त्यांना हे टूल खूप फायदेशीर ठरते कारण या टूल च्या मदतीने ते जाणून शकता कि लोक सर्वात जास्त काय search आणि कोणत्या गोष्टीची माहिती जाणून घेताय , व ते त्या टॉपिक वर अजून माहिती देऊ शकता

या टूल्स द्वारे ते जाणून घेऊ शकता कि त्या टॉपिक वर किती search येत किंवा ते एकदा कीवर्ड type करून सुद्धा त्या मध्ये त्या कीवर्ड बद्दल किती competition आहे हे जाणून घेऊ शकता

google trend वर आपण कोणत्या प्रकारचा डेटा ची माहिती घेऊ शकता

मित्रानो आपण google trend या टूल वर जाऊन आपण निवडक देशातील किंवा निवडक category मध्ये कोणत्या प्रकारचा डेटा search केला जातोय आणि कोणत्या टॉपिक वर लोक जास्त बघताय हा डेटा ची माहिती आपल्याला google ट्रेंड देते

उदाहरणार्थ क्रिकेट न्युज , मनोरंजन , science , क्रीडा इत्यादी विषयावर काय चालू आहे हे सुद्धा आपण बघू शकता.

हे सुद्धा वाचा:-

Google Web Stories काय आहे? | Google Web Stories In Marathi

ब्लॉग म्हणजे काय? | ब्लॉग कसा बनवायचा | ब्लॉग मधून पैसे कसे कमवायचे?

बॅकलिंक म्हणजे काय? WHAT IS BACKLINK IN MARATHI

हे पण वाचा

close