Google Web Stories काय आहे? | Google Web Stories In Marathi

Google Web Stories In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत Google Web Stories बद्दल हे काय आहे याचा उपयोग कश्या पद्धतीने करता येईल.

Google Web Stories In Marathi

मित्रानो गुगल ने एक नवीन fetures लॉन्च केलं आहे ज्याचं नाव आहे Google Web Stories, google web stories लॉन्च करण्याचा हेतू असा आहे भारत मध्ये छोटं कन्टेन्ट किंवा थोडक्यात माहिती घेणं हे सर्वात जास्त पसंतीचे मानले जाते. ज्या पदतीने आपण टिकटॉक आणि इंस्टाग्राम रील्स आणि Youtube ने लॉन्च Youtube Shorts अशे भरपूर से माध्यम आहे कि जिथे थोडक्यात माहिती देणे उपलब्ध करून देतात. त्याला stories पद्धतीने मडताय. या गोष्टीच मार्केट खूप वाढत चालय, हि गोष्ट लक्षात घेऊन गुगल ने Google Web Stories Fetures लॉन्च केलं.

हे Stories पूर्ण वेब वर राहील, हे त्याच प्रमाणे राहील जसे कि आपण Whatsapp वर किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुक वर स्टेटस ठेवता त्याच प्रमाणे आपण आपल्या वेबसाईट वरील कन्टेन्ट किंवा प्रॉडक्ट ची माहिती थोडक्यात Stories Formate मध्ये देऊ शकता.

त्याच बरोबर Google Web Stories ला monetization option सुद्धा दिल जात आहे.

आपण कश्या पद्धतीने याचा वापर करून आपण आपल्या ब्लॉग वर कशी ट्रॅफिक आणू शकता, आणि त्याच बरोबर आपण जाणून घेणार आहोत कि आपण Google Web Stories कश्या बनवायच्या.

Google Web Stories कश्या बनवायच्या?

जास्तीत जास्त ब्लॉग्स वेबसाईट ह्या वर्डप्रेस मध्ये असल्या मुले गुगल ने त्यासाठी एक Plugin बनवली आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्या वर्डप्रेस वेबसाईट वर वेबस्टोरीज बनवू शकता.

ह्या plugin मध्ये खूप सारे फीचर्स दिले आहे ज्याच्या मदतीने आपण सुंदर effect देऊन slide किंवा text formate image बनवू शकता.

ह्या plugin मध्ये अगोदर खूप सारे टेम्पलेट बनवलेले आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्या खूप चांगल्या stories बनवायला मदत होईल.

हे पण वाचा