How To Get Adsense Approval tricks in Marathi | Adsense Approval कस घ्यावे.?

How To Get Adsense Approval tricks in Marathi:- Google AdSense काय आहे: आपण खूप वेळा google adsense विषयी ऐकलं असेल जेव्हा आपण ऑनलाईन blogging करतो किंवा ऑनलाईन काम करतो ज्याने आपण पैसे कमवतो.
google adsense हे google च प्रॉडक्ट आहे ज्या द्वारे वेबसाईट owner च्या ब्लॉग्स वर advertise टाकतो त्याचे त्याला पैसे भेटता.

ऍडसेन्स हे बाकी advertise प्रोग्रॅम पेक्षा विश्वासू आहे असे मानले आहे.

प्रत्येक ब्लॉगर ला वाटत आपण लवकरात लवकर ऑनलाईन पैसे कमवू हे तितकं सोपं नाही, ऍडसेन्स लगेच approve करून पैसे कमवू, असं सर्व ब्लॉगर ना वाटत, पण प्रत्येकाच हे approve होत नाही, कारण ते याचे नियम follow नाही करत. जर आपण या tricks ला follow कराल तर नक्की आपल्याला approval मिळेल.

Adsense Approval tricks in Marathi

Write High Quality Contents 
Blog Domain Age
Sufficient Contents or Posts 
Illegal Content
Copyright Materials
Other Ad Networks
User Friendly Design 
Pages
Language Support 
Image
Visitor

Adsense हे सर्वासाठी नाही, जर आपला एखादा ब्लॉग आहे किंवा ब्लॉगिंग वेबसाईट आहे, तर आपण adsense साठी apply करू शकता, जर आपला ब्लॉग adsense साठी ready आहे तर खाली दिलेल्या tricks ला follow  करा.

 1. Write High Quality Contents 

सर्वात चांगल्या प्रकारे आपला आर्टिकल हवा व unique असायला हवा,
आपलं आर्टिकल High-quality content असायला हवा, जर आपण एखाद्या नवीन टॉपिक वर लिहताय तो अलग अलग ठिकाणी copy  जर केलेला असेल तर तो quality content नाही मानला जात
आपल्याला स्वतः आर्टिकल लिहावे लागेल. ना कि तो इकडून तिकडून कॉपी केलेला नसावा. आपल्याला वाटत आपण इकडून तिकडून आपला कन्टेन्ट कॉपी करून एक नवीन कन्टेन्ट बनवू या पण नाही google खूप हुशार आहे google मध्ये index झालेले प्रत्येक page तो चेक करतो, जर आपलं मानणं आहे कि आपण कॉपी करून approval घेऊन टाकलं, तर हे स्वपन बघणं सोडून द्या.

आपला प्रत्येक ब्लॉग हा ५०० शब्दाचा असायला हवा आणि १००% original असायला हवा,  याने आपल्या approval ची शक्यता जास्त वाढते, आपल्या ब्लॉग आपण जेवढं describe करून लिहाल तेवढं चागलं राहील.

2. Blog Domain Age

Google च्या guideline नुसार Asian country मध्ये adsense च्या नियमात काही restriction केले गेले आहे, त्याच्या नियम नुसार आपण ६ महिन्याच्या अगोदर आपण adsense साठी apply नाही करू शकत. 

जर आपण apply केलं पण तर आपलं application रिजेक्ट होण्याची शक्यता जास्त असते,
पण काही वेळ असं हि होत कि आपण १ महिन्याच्या आत adsense च approval घेऊ शकता ते कसं
आपले सारे ब्लॉग्स हे  content high quality असायला पाहिजे, आणि कन्टेन्ट आपला चांगला असायला हवा, आपण try करू शकता, पण आमचं मानणं आहे कि आपल्या ब्लॉग वर चांगल्या प्रकारची ट्रॅफिक येऊ द्या आणि नंतर आपण approval साठी पाठवा. 

3. Sufficient Contents or Posts 

Adsense नियमा मध्ये असं कुठे हि लिहलेलं नाही आपल्याला approval साठी किती पोस्ट लिहाव्या लागतील, पण आपल्यला adsense approval साठी आपल्या वेबसाईट मध्ये sufficient पोस्ट असं गरजेजच आहे, जर आपण ३०० शब्दच ब्लॉग लिहताय तर आपल्याला ३०- ते ४० ब्लॉग्स लिहावे लागेल,जर आपण ५००-७०० शब्दात ब्लॉग्स लिहत असाल तर आपल्यला २० ब्लॉग पण चालतील approval साठी ,
आपण जितक्या जास्त शब्दच ब्लॉग लिहाल तितकं approval साठी चांगलं राहील

4. Illegal Content नका टाकू

जर आपला ब्लॉग किंवा आपली वेबसाईट adult कन्टेन्ट, gambling, hacking, casino or drug abuse content से संदर्भात आहे तर आपण adsense च approval घेऊ नाही शकत, हे adsense नियमात नाही बसतं, आपण हे सर्व हटवून approval घेऊ शकता.

5. Copyright Materials नका टाकू 

जर आपण इंटरनेट वरून image किंवा text ,विडिओ असल्या गोष्टी आपण directly आपण आपल्या ब्लॉग मध्ये नाही वापरू शकत, कारण ते आपलं नाही, जर आपण ते वापरात असाल आणि आपण त्याला श्रेय देत असाल तर हरकत नाही, आपण आपला ब्लॉग modify करून किंवा काही शब्ध बदलून पण नाही टाकू शकत.

6. Other Ad Networks

Adsense सारखी खूप सारे अशे ads नेटवर्क आहे जर ते आपण वापरात असाल आणि adsense approval पटवण्या अगोदर ते हटवून टाका. adsense सारखी खूप सारे अशे ads नेटवर्क आहे जर ते आपण वापरात असाल आणि adsense approval पटवण्या अगोदर ते हटवून टाका, आणि नंतर approval साठी पाठवा कारण adsense काही ads नेटवर्क ना support नाही करत, जर आपलं पण त्यात आहे तर आपलं अँप्लिकेशन रिजेक्ट होईल. 

7. User Friendly Design 

आपला ब्लॉग user friendly design असं गरजेचं आहे, याचा अर्थ आपला ब्लॉग जो आहे mobile responsive असायला हवा आणि त्यात navigation असायला हवे, याच्या मदतीने user जो आपला ब्लॉग वाचल्या गेला पाहिजे आणि त्याला हव्या त्या page  त्याला जातं यावं, आपल्या वापरात न येणारे widgets, images वेबसाईट वर नका लावू कारण याने आपल्या वेबसाईट ची स्पीड कमी होईल.

8.हे सारे Pages आपल्या वेबसाईट मध्ये जरूर टाका 

आपण आपल्या वेबसाईट मध्ये about us , contact us , Disclaimer , privacy policy ,हे page जरूर टाका ,
काही असे पण ब्लॉग्स आहे ज्या मध्ये हे page नसून पण त्याच adsense approval आहे पण हे योगायोग आहे,
जर आपण हे सर्व page आपल्या वेबसाईट मध्ये टाकलं तर आपले adsense approve होण्या ची शक्यता जास्त होते.

9. Language Support 

असं नाही कि आपण कोणत्या पण भाषेत ब्लॉग बनवला आणि adsense त्याला approval देऊन टाकेल, adsense  जे फक्त काही language support करता पूर्ण language लिस्ट साठी आपण यावर क्लिक करा.

10. जास्त Image नका टाकू  

जर आपण आपल्या ब्लॉग्स मध्ये image खूप साऱ्या वापरल्या आणि adsense साठी पाठवलं तर आपलं अँप्लिकेशन रिजेक्ट होईल कारण adsense जे जास्त text read करतो.

आपल्या ब्लॉग मध्ये text असं गरजेचं आहे जर आपण image वापरात असाल तर image ला alt tag देयला    विसरू नका, याने Google read करतो आपल्या image ला text मानल्या जात.

11. Visitor विकत घेऊन आपल्या ब्लॉग वर नका आणू 

आपण आपल्या ब्लॉग वर कुठल्या हि प्रकारे विकत घेऊन vistor नका आणू Google जो real vistor जास्त पसंद करतो, जर आपण आपल्या ब्लॉग्स वर vistor विकत घेऊन आणत असाल तर आपला adsense रिजेक्ट होईल,
जर आपला account approval पण असेल आणि आपण विकत vistor आपल्या ब्लॉग्स वर आणत असाल तर आपलं account कायमच बंद होईल,
ऍडसेन्स च्या नियमा मध्ये असं कुठे हि नाही लिहलंय कि approve साठी vistor इतके हवे adsense हे quality कन्टेन्ट बघत ना कि visitor .


हे पण वाचा