Adsense मध्ये CTR, CPC, RPM, CPA आणि CPM काय आहे.?

जर आपण Adsense Advertise प्रोग्रॅम किंवा दुसरा कोणता हि Advertise नेटवर्क मध्ये  वापरात असाल तर काही Technical गोष्टी जरूर ऐकल्या असतील जस कि CPC, CTR, RPM इत्यादी.
ऍडसेन्स हा जगातील सर्वात मोठा Advertise नेटवर्क आहे.
या मध्ये नवीन Users ना संजयला थोडं अवघड जात, या ब्लॉग मध्ये आपण ते सर्व Terms जाणून घेऊया तर चला तर सुरवात करूया.

CPC (Cost Per Click):  

CPC चा full form (Cost Per Click ) होतो हा नेहमी Banner Ads साठी वापरात येतो. Advertise program मध्ये जेव्हा publisher ads नेटवर्क मध्ये  रजिस्टर करतो आणि ते आपल्या ब्लॉग्स वर ads लावता आणि त्या advertise जर कोण्ही क्लिक केलं तर त्या प्रत्येकी क्लिक च्या हिशोबाने publisher ला पैसे मिळता.

CPC हा पूर्ण पणे तुम्ही वापरलेल्या ब्लॉग्स मध्ये keyword अवलंबून आहे ज्या keyword चा competition जास्त आहे त्या keyword CPC पण जास्त असेल, आणि ज्या keyword च competition कमी आहे त्या keyword च  CPC पण कमी असेल.

डिजिटल marketer नेहमी keyword research करत राहतो, ज्या मध्ये competitionकमी आणि cpc जास्त, जर आपण नवीन ब्लॉग सुरु करत असाल तर आपल्याला keyword research करता आलं पाहिजे, keyword google मध्ये लवकर rank होतील आणि आपली कमाई पण सुरु होईल.

CTR (click through rate):

CTR म्हणजे हे आहे कि आपली ads लोकांना दाखवली गेली त्यापैकी क्लिक किती झाले,
उदाहरणार्थ एका ब्लॉग्स वर २०० वेळा  impression (दाखवली) गेली त्यातून त्या ads वर  ३ क्लिक झाले, तर आपला CTR असेल ३%

For Publishers- (CTR  १५% पेक्षा जास्त नको असायला कारण google जास्त CTR  हा invalid क्लिक मानतो, जर आपला CTR  १५% जास्त होत असेल तर google adsense account suspend होऊन जात )

RPM (Revenue Per Thousand Impression): 

आपण आपल्या adsense च्या अकाउंट मध्ये जर earning बघत असाल तर तिथे RPM असत या अर्थ जर आपल्या ब्लॉग्स वर १००० ads impression आले आणि त्यातून १०० क्लिक झाले तर ह्या दोंघांना जोडून तुमची earning होते म्हणजेच CPC, CPM  ह्या दोघांना जोडून तुमचा RPM बनतो.

CPA ( cost per action):

CPA चा अर्थ cost per action जर कोण्ही दाखवल्या गेल्या ads वर क्लिक करून signup किंवा रेजिट्रेशन, खरेदी करून त्या task ला पूर्ण करतो, ह्या सर्व process ला CPA असं म्हणता, cpa हा जास्त affiliate मार्केटिंग किंवा प्रॉडक्ट sale  च्या वेबसाईट मध्ये केला जातो,
समजा affiliate ads येतंय आणि त्या वर कोण्ही vistor ने क्लिक करून process complete करतो तर advertise  publisher ला पैसे भेटता.

CPM ( Cost Per mile,Thousand):

CPM चा full form Cost per mile किंवा thousand पण म्हणू शकता, याचा अर्थ असा आहे समजा आपल्या वेबसाईट वर ads चे impression तर येतंय पण क्लिक नाही झाले, पण impression खूप सारे आले तर google आपल्याला impression चे हि पैसे देतो 

हे पण वाचा

close