आपल्या ऍडसेन्स अकाउंट ला invalid click activity पासून कसं वाचवायचं

नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे मराठी ब्लॉग मध्ये,आज आपण बघणार आहोत कि ऍडसेन्स मध्ये आपल्या अकाउंट ला invalid click activity पासून कसं वाचवायचं.

मित्रानो आपण वर्डप्रेस वापरता किंवा ब्लॉगर प्लॅटफॉर्म वापरता त्यामध्ये जर आपण google ऍडसेन्स program वापरून जर आपण पैसे कमवत असाल तर आपलं अकाउंट invalid click पासून वाचवणे खूप गरजेचं असत.

मित्रानो सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया कि invalid click activity काय आहे

मित्रानो गूगल ऍडसेन्स मध्ये invalid click activity म्हणजे जर आपल्या advertise वर जर स्वतः किंवा आपण आपल्या मित्रांना सांगून क्लिक करायला लावत असाल तर किंवा कुठल्या हि माध्यमातून आपण आपल्या वेबसाईट वर दिसत असलेल्या advertise क्लिक करण्यास सांगत असाल तर हे सर्व प्रकारचे activity invalid क्लिक मध्ये मानले जाते याने आपले गूगल ऍडसेन्स अकाउंट कायमचे सुद्धा बंद पडू शकते.

गूगल ऍडसेन्स मध्ये invalid click activity पासून वाचविण्याचे १० सोपे उपाय

१ गूगल च्या guidelines आपण पूर्ण पणे वाचून घ्या:

जर मित्रानो आपली एखादी ब्लॉगिंग वेबसाईट असेल आणि आपण त्यातून गूगल ऍडसेन्स द्वारे कमवत असाल तर आपण गूगल चे सर्व नियम आणि अटी वाचून घ्या policy.

जसे कि जास्त ट्रॅफिक आण्याच्या चक्कर मध्ये कुठले हि दिशाभूल करणारे आर्टिकल लिहू नका, आणि आपल्या वेबसाईट वर adult कन्टेन्ट किंवा हत्यारविषयी किंवा अत्याचार (violation) किंवा धार्मिक भावना दुखवणाऱ्या असले कन्टेन्ट टाकू नका.

२ स्वतः आपल्या advertise वर क्लिक करू नका:

मित्रानो आपण जास्त कामविण्याच्या लालच मध्ये आपण स्वतः आपल्या advertise वर क्लिक करू नका किंवा कुठल्या हि माध्यमातून लोकांना advertise क्लिक करण्यास सांगू नका.

3 आपल्या शत्रू ना किंवा आपल्या मित्रांना,किंवा आपल्या competitor ना आपली वेबसाईट बद्दल सांगू नका.

मित्रानो आपल्या जवळीक लोकांना किंवा आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या मित्रांना देखील आपल्या वेबसाईट बद्दल बिलकुल सांगू नका कारण जे जळाऊ लोक असता किंवा जे रिकामे लोक ब्लॉग वाचणार तर नाही पण मुद्दाम आपल्या advertise क्लिक करतील
त्यामुळे आपण ज्या वेबसाईट मधून आपण ऍडसेन्स द्वारे कमवत असाल ती वेबसाईट लोकांना नका सांगू.

4 आपल्या वेबसाईट मध्ये कुठल्या हि प्रकारचा popup असेल तर नका वापरू

जर आपण आपल्या वेबसाईट मध्ये गूगल advertise वापरात असाल तर आपल्या वेबसाईट मध्ये कुठल्या प्रकारचा pop वापरू नका कारण गूगल advertise च्या नियमाच्या मध्ये बसत नाही.

5 कुठून हि आपल्या वेबसाईट वर विकत घेऊन traffic नका आणू

मित्रानो आपल्या वेबसाईट वर विकत visitor नका आणू कारण मित्रानो हे गूगल च्या नियम व अटी मध्ये बसत नाही

6 गूगल ऍडसेन्स चा code कुणालाही सांगू नका किंवा देऊ नका

मित्रानो कुठल्या प्रकारे आपल्या ऍडसेन्स चा code दुसर्यांना सांगू नका आणि आपल्या code मित्रां मध्ये share करू नका

7 जर invalid click होत असेल तर आपण report करू शकता

मित्रानो जर आपल्या वेबसाईट वर मुद्धाम जर कोण्ही advertise क्लिक करत असेल तर आपण ऍडसेन्स याच्या टीम ला रिपोर्ट करा,
पण त्या अगोदर जर invalid क्लिक होतेय हे चेक करण्यासाठी आपल्याला अकाउंट मध्ये जाऊन तपासावा लागेल तर CTR हा जर आपला जास्त म्हणजे १० per च्या वरती जास्त असेल तर आपण समजून जावं कि आपल्या अकाउंट वर invalid क्लिक होतंय

8 वर्डप्रेस वेबसाईट मध्ये आपण invalid click वाचविण्याकरिता plugin वापरू शकता

जर आपली ब्लॉग वेबसाईट हि वर्डप्रेस मध्ये असेल तर आपण वर्डप्रेस आपल्या खूप साऱ्या plugin मिळतील जे एखादा व्यक्ती आपल्या वेबसाईट वरील advertise जास्त क्लिक करत असेल तर त्याला २ किंवा ३ क्लिक नंतर त्याला advertise दिसणार नाही
Ad Invalid Click Protector आपण हि प्लगइन किंवा दुसरी एखादी प्लगइन वापरू शकता.

9 आणि आपली वेबसाईट जर ब्लॉगर मध्ये असेल तर आपण auto ads चा वापर करावा

मित्रानो जर आपली वेबसाईट हि ब्लॉगर मध्ये असेल तर ब्लॉगर वापर कर्त्यांना कुठलंही प्लगइन चा option मिळत नाही त्यामुळे आपल्या आपला CTR वाढतोय का हे आपल्या अकाऊंट मध्ये जाऊन तपासावा लागेल आणि जर आपण manual ads वापरात असाल तर आपल्या सर्व ब्लॉग्स मधून ads काढणे खूप अवघड जाईल त्यामुळे ब्लॉगर वाले आपण auto वापरू शकता याने आपल्या ads लिमिट चा प्रॉब्लेम नाही येणार.

10 आपल्या browser मध्ये हे extension इन्स्टॉल करा

जर मित्रानो आपण स्वतः advertise वर क्लिक नसाल करत पण परत परत सारखं refresh page करून जर आपण आपली advertise बघत असाल तर आणि चुकीने आपल्या कडून क्लिक होत असेल आणि आपण जास्त वेळेस advertise बघत असाल तर ते हे invalid activity मध्ये येते
त्यामुळे आपल्या या पासून वाचवण्या करीत आपल्या browser वर ads ब्लॉक नावाचे एक्स्टेंशन इन्स्टॉल करावे लागेल कारण याने आपल्याला एड्स दिसणार नाहि आणि आपल्या कडून चुकीने क्लिक सुद्धा होणार नाही.

हे पण वाचा

close