What is Expired Domain in Marathi | विकत घेयला पाहिजे का.?

What is Expired Domain in Marathi:- Expired Domain म्हणजे काय आहे आणि ते विकत घेण्याचे फायदे आहे कि नुकसान जाणून घेऊया  

What is Expired Domain in Marathi

Expired डोमेन म्हणजे एखाद्या व्यक्ती ,Businesses किंवा Organizations द्वारे रेजिस्ट्रेशन केलेलं कॉन्ट्रॅक्ट सम्पल्यावर ते परत त्याला रेजिस्ट्रेशन नाही करत, त्याच डोमेन ला expired डोमेन म्हणून ओळखले जाते. मित्रानो आपण Expired Domain घेण्याचा विचार करत असाल, expired डोमेन घेण्या अगोदर या गोष्टीचा विचार जरूर करावा आज तुम्हला expired डोमेन घेण्याचे फायदे आणि नुकसान सांगणार आहोत.

आताच्या time ला expire डोमेन घेणे फायदे चे ठरेल कि नुकसान दायक ते आपण जाणून घेऊया.

What is Expired Domain in Marathi

Expired डोमेन घेण्या अगोदर काय करायचे :

expired डोमेन घेण्या अगोदर तुम्हला या सर्व गोष्टीचा विचार करावा लागेल, कारण तुम्हला नंतर त्याचे नुकसान नको होयला, कारण चांगली ranking च्या ऐवजी ते loss कडे घेऊन जाईल, त्या डोमेन ला google ने penalize तर नाही केलं याचा अर्थ सुरवातीच्या नावावर रेजिस्ट्रेशन असलेल्या  व्यक्ती ने ब्लॅक hat SEO technique वापरल्या मुले google ने त्या डोमेन ला penalize केलं त्या मुळे ते डोमेन परत rank होणे अवघड असते 

Expired डोमेन घेण्या अगोदर कोणत्या गोष्टी बघाव्या :

Expired डोमेन शोधावे कुठून.?

GoDaddy Auctions

Flippa

ExpiredDomains

DomCop


DA/PA 

जेव्हा आपण expire झालेलं डोमेन त्या वेळी तर त्या डोमेन चा DA आणि PA जरूर तपासा, कारण हे दोन्ही सीइओ साठी खूप महत्वाचे असता, DA चा अर्थ आहे डोमेन authority आणि PA चा अर्थ page Authority, जितकं expire डोमेन च DA चांगल तितकं आपल्या कुठलेली आर्टिकल रँक करण्यास मदत मिळते.

Back link

त्या expire डोमेन च्या जितक्या जास्त बॅकलिंक असेल तितकं आपल्या वेबसाईट साठी फायदेशीर राहील, ज्या वेबसाईट बॅकलिंक जास्त असते त्या वेबसाईट चा आर्टिकल लवकर रँक होते, बॅकलिंक आपण मोफत किंवा विकत टूल्स ने तपासू शकता,
पण लक्षात ठेवा बॅकलिंक ह्या चुकीच्या बनलेल्या नसावा नाहीतर आपल्या डोमेन ला नुकसान दायक ठरू शकते

Spam Score

expire डोमेन घेण्या अगोदर spam score तपासणं गरजेचं असत कारण, जो डोमेन आपण विकत घेताय तो डोमेन गूगल ने ban तर नाही केलाय, त्या नंतर आपण spam score चेक करा.

spam score हा तपासण्यासाठी आपण Moz site explorer टूल ची मदत घेऊ शकता लक्षात ठेवा जर spam score २० % पेक्षा जास्त असेल तर ते डोमेन नका घेऊ.

Check AdSense Ban

जर आपण वेबसाईट मधून पैसा कमवायचा हेतूने जर डोमेन घेत असाल तर अगोदर ते डोमेन ऍडसेन्स बॅन तर नाही हे जरूर चेक करा कारण नंतर आपण त्या डोमेन ऍडसेन्स नाही दाखवू शकत, AdSense Ban checker आपल्याला गूगल मध्ये search केल्यावर खूप सारे टूल्स मिळतील ज्याचा मदतीने आपण तपासू शकता

Expire Domain विकत घेण्याचे फायदे

expire झालेलं डोमेन जर घेतलं तर त्याला रँक करायला फारशी मेहनत करावी लागत नाही कारण त्याची अगोदर डोमेन authority बनलेली असते, जेव्हा आपण नवीन डोमेन घेतो त्याला गूगल मध्ये यायला थोडा वेळ लागतो, त्याच्या तुलनेने expire झालेलं डोमेन जर आपण घेतलं तर त्याला आपण गूगल मध्ये लवकर रँक करू शकता त्या डोमेन ची खूप सारे बॅकलिंक्स बनलेले असते, आणि नवीन डोमेन बॅकलिंक्स बनायला वेळ लागतो,

किंवा आपण expire झालेलं डोमेन घेऊन आपण त्याला आपल्या primary डोमेन वर redirect करू शकता.

हे पण वाचा

close