How to check your content is unique | आपला ब्लॉग Plagiarism आहे का हे कसं check करायच.?

How to check your content is unique:- नमस्कार मित्रानो आज आपण Plagiarism Checker विषयी जाणून घेणार आहोत, कोण्ही पण Plagiarism कन्टेन्ट पसंत नाही करत, तो नेहमी reader असेल किंवा ब्लॉगर, त्या करीत सर्व जण Plagiarism Checker टूल्स शोधात असता, असं का कारण Plagiarism कन्टेन्ट हा originally नसतो, याला authentic कन्टेन्ट नाही म्हटलं जात, जर आपण ब्लॉगिंग करत असाल तर आपल्याला Plagiarism हे माहित असेल किंवा जे नवीन ब्लॉगिंग मध्ये आलाय त्यांना कदाचित माहित नसेल तर हा टॉपिक त्याच्या साठी फायदेशीर ठरणार आहे,
तर चला सुरवात करूया.

How to check your content is unique

How to check your content is unique

Plagiarism काय आहे.?

Plagiarism अर्थ म्हणजे सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर दुसऱ्याच कन्टेन्ट चोरी करणे, किंवा त्याच्या आयडिया चोरी करणे होय,
उदाहरणार्थ: जर तुम्ही ब्लॉग लिहत असाल दुसऱ्याचा ब्लॉग same तसाच कॉपी करून आल्या वेबसाईट मध्ये टाकणे, अश्या मध्ये आपण ज्याची originally पोस्ट आहे त्याला क्रेडिट न देता किंवा त्याचा reference न देता आपण आपल्या वेबसाईट मध्ये त्याचा कन्टेन्ट टाकला तर तो Plagiarism म्हटलं जाईल.

Plagiarism Checker काय आहे.?

Plagiarism Checker असं software आहे ज्याच्या मदतीने आपण आपला ब्लॉग Plagiarism (copy) आहे कि नाही हे check करू शकता,
हे tool online उपलब्ध आहे, या मध्ये आपण check  करू शकता कि आपले शब्ध किंवा आपण लिहलेला कन्टेन्ट दुसऱ्या कन्टेन्ट शाही match तर नाही होत, या tool मध्ये तो scan करतो आणि आल्या सांगतो आपला कन्टेन्ट किती percent Plagiarism  आहे आणि आपले कोणते शब्ध कॉपी आहे.किंवा हा article अगोदर च या टिकणे उपलब्ध आहे.

Plagiarism Checker का वापरलं जात.?

जर आपण ब्लॉगगिन करत असाल Plagiarism checking tools वापरलं पाहिजे, कारण ह्या टूल्स च्या मदतीने आल्याला माहित होऊन जात कि आपलं कन्टेन्ट कॉपी आहे कि original , त्याच बरोबर माहित होऊन जात कि आपला कन्टेन्ट कोणत्या वेबसाईट शी match करतोय आणि किती, percent similar होतोय,

या सर्व गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो, हे केल्याने आपल्यास एक original आणि valuable कन्टेन्ट भेटतो.

तर चला top plagiarism checker विषयी  जाणून घेऊया

Top 5 Best Plagiarism Checker

येते आपण  free plagiarism checker tools ची लिस्ट बघणार आहोत या मध्ये आपण आपला ब्लॉग चेक करू शकता कि plagiarism आहे कि नाही.

१. DUPLICHECKERहे एक असं online software आहे ज्या मदतीने आपण आपला कन्टेन्ट चेक करू शकता कि Plagiarism आहे का, व हे एकदम फ्री आहे या मध्ये आपण १०,०००० शब्ध चेक करू शकता जे खूप झाले, जर आपल्या आपल्या ब्लॉग मध्ये या पेक्षा जास्त शब्ध असतील तर आपण आपला थोडा थोडा करून चेक करा ते सोपं जाईल, जर आपल्या सर्व शब्ध १०,०००० असतील आणि पूर्ण चेक करायच   असेल तर याच प्लॅन विकत घेवा लागेल, व या मध्ये आपण grammar पण चेक करू शकतो कि आपल्या कोणत्या  शब्ध मध्ये चुकी झाली. या मध्ये आपण आपल्या ब्लॉग ची लिंक टाकून सुद्धा चेक करू शकता.

२. SEARCH ENGINE REPORTSहे हि एक चागलं सॉफ्टवेअर आहे ज्याच्या मदतीने आपण Plagiarism ब्लॉग आहे का हे चेक करू शकता हे पण पूर्ण पणे मोफत आहे, Google’s exact search या अर्थ आहे कि ह्या टूल मध्ये पूर्ण line by line चेक करतो, जो text duplicate असेल तो text आपल्यला highlight केला जातो या टूल मध्ये.

3. PLAGIARISM DETECTORहे एक सर्वात उत्तम plagiarism checker tool आहे, आणि हे हि पूर्ण पणे मोफत आहे ह्या मध्ये शब्दही limit पण जास्त आहे या मध्ये आपल्या अगदी सोप्या पदतीने check करता येईल कि आपला ब्लॉग plagiarism आहे का. या हि टूल मध्ये आपण आपल्या ब्लॉग ची लिंक टाकून आपला पूर्ण ब्लॉग चेक करू शकता किंवा आले ब्लॉग चा paragraphs टाकून चेक करू शकता. आणि जो text आपला copied आहे तो text आपल्या highlight केला जातो.

४.QUETEXTहे पण अगदी मोफत सॉफ्टवेअर ज्या साह्याने आपण आपला ब्लॉग चेक करू शकता पण या मध्ये काही मर्यादा आहे याचे  advance feature वापराचे असेल तर ते आपल्या विकत घ्यावे लागतील.

5 .SmallSeoTools -हे अगदी मोफत टूल आहे ज्या मध्ये आपण १००० शब्ध पर्यंत आपण आपला ब्लॉग चेक करू शकता जर त्या वरती  आपल्यास  चेक करायचे असेल तर आपल्या याचा प्लॅन विकत घाव लागेल.ह्या हि टूल मध्ये आपण आपला ब्लॉग च url टाकून चेक करू शकता आणि grammar mistake बघू शकता

हे पण वाचा

close