Social Media Marketing Explain in Marathi:- जर आपण ब्लॉग लिहत असाल आणि आपले ब्लॉग हे नवीन आहे आणि आपल्या ब्लॉग वर visitor नसतील,तर परेशान होण्याची गरज नाही आपण social मीडिया बद्दल जरूर ऐकलं असेल , नमस्कार मित्रानो eStartup Idea मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण social media बद्दल जाणून घेणार आहोत आणि आपला ब्लॉग त्यावर कसा share करायचा ते बघूया, तर चला सुरवात करूया.
आपण दररोज जीवनामध्ये Social मीडिया चा वापर करत च असाल, जसे कि फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादी, आपण कधी विचार केला का या द्वारे आपण मार्केटिंग करू शकतो, तर खर आहे मित्रानो आपण Social मीडिया द्वारे मार्केटिंग करू शकतो,
ब्लॉग च नवे तर आपण आपल्या कुठल्या हि प्रॉडक्ट किंवा वस्तू ची मार्केटिंग social मीडिया द्वारे करू शकता,
आज काळ सर्वच जण हे Social मीडिया वर आहेत आणि Social मीडिया हे सर्वात powerful मार्केटिंग च प्लॅटफॉर्म आहे. ज्या द्वारे आपण आपल्या business ची मार्केटिंग करू शकता आणि business वाढवू शकता, आपण ग्राहक शी डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता आणि आपला प्रॉडक्ट ची माहिती सहज पने त्याचा पर्यंत पोहचू शकता,
Social Media Marketing हे एक असं माध्यम आहे ज्याचा द्वारे आपण एकमेकांशी कनेक्ट होऊ शकता, आपण आपला ब्लॉग्स प्रॉडक्ट्स, किंवा माहिती photos, व विडिओ share करू शकता.
याच्या द्वारे तुम्ही आपल्या customer शी connect राहू शकता आणि नवीन कस्टमर ना जोडू शकता,
social मीडिया चा वापर brand प्रोमोशन साठी केला जाऊ लागला आणि त्यामुळे त्याचा business पण वाढतोय.
इंटरनेट अशे भरपूर शे social मीडिया platform ज्याच्या द्वारे आपण आपल्या प्रॉडक्ट किंवा business च प्रोमोशन करू शकता त्यातील मी तुम्हला काही popular platform सांगणार आहे चला तर ते बघू
फेसबुक हे दुनिया मध्ये सर्वात popular social मीडिया मानले गेले आहे,यावर खूप सारे लोक जोडले गेले आहे रोज च्या जीवनात सर्व जण याचा वापर करतातच,
फेसबुक द्वारे तुम्ही आपल्या ब्लॉग, किंवा प्रॉडक्ट, किंवा business ची मार्केटिंग करू शकता
जर तुमचा ब्लॉग वेबसाईट असेल तर तुम्हला या वेबसाईट वर जाऊन अकाउंट ओपन करावे लागेल आणि त्यावर business page तयार करावें लागेल आणि त्यावर तुम्ही तुमच्या ब्लॉग ची लिंक फोटो आणि माहिती share करू शकता
जर तुमची प्रॉडक्ट ची वेबसाईट असेल फेसबुक शॉप म्हुणुन page बनवता येते त्यावर तुम्ही प्रॉडक्ट ची इमेजेस आणि price आणि product checkout लिंक टाकू शकता
आपण सर्वाना आपल्या page मध्ये invite करून आपल्या pages चे लाईक्स वाढू शकता याने आपल्या प्रॉडक्ट किंवा ब्लॉग ची माहिती खूप साऱ्यांना दिसेल
फेसबुक मध्ये paid पण feature आहे ज्याचा द्वारे आपण आपली पोस्ट boost करू शकता म्हणजेच जास्तीत जास्त लोकांना पर्यंत एकाच वेळी पोहचू शकता
तसेच इंस्टाग्राम वर हि आपण आपले अकाउंट ओपन करून साधारण माहिती देऊन त्यामध्ये प्रोमोशन करू शकता आपलं प्रोमोशन हे विडिओ द्वारे आणि फोटोस द्वारे करू शकता
हे मार्केटिंग सध्या सर्वात popular माध्यम बनले आहे
यावर आपण page बनवून आपल्या business चे प्रॉडक्ट चे फोटोस विडिओ share करू शकता
ट्विटर यावर तुम्ही अकाउंट ओपन करून आपण आपल्या प्रॉडक्ट किंवा ब्लॉग च प्रोमोशन करू शकता, पण यावर टेक्स्ट टाकण्याची काही लिमिट्स आहि
यावर तुम्ही आकर्षण title टाकून प्रोमोशन करू शकता
सर्वात जास्त ट्रॅफिक येण्या साठी You Tube हे एक माध्यम आहे विडिओ बनवून आपण आपल्या business ची मार्केटटींग करू शकता.
यावर आपण चॅनेल बनवून आपल्या बुसीन्सस किंवा प्रॉडक्ट चे विडिओ बनवून अपलोड करू शकता
आणि जास्तीत जास्त लोक पर्यंत माहिती पोहचू शकता
हे मोफत प्लॅटफॉर्म आहे
व आपण जर जास्त लोकांना पर्यंत पोचवायची असेल तर paid मार्केटिंग करू शकता आपल्या विडिओ च प्रोमोशन करू शकत.
हे सुद्धा वाचा:-
ब्लॉग म्हणजे काय? | Blog Meaning In Marathi
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? | What Is Digital Marketing In Marathi
बॅकलिंक म्हणजे काय? WHAT IS BACKLINK IN MARATHI
SEO काय आहे आणि कसा करायचा | What is SEO in Marathi
Web Designing काय आहे? (What is Web Designing in Marathi)