Bing Webmaster Tools explain in Marathi | Bing Webmaster Tools काय आहे.?

Bing Webmaster Tools explain in Marathi:- नमस्कार मित्रानो आज ह्या टॉपिक मध्ये आपण Bing Webmaster Tools बदल जाणून घेणार आहोत, Bing Webmaster Tools च्या मदतीने आपली वेबसाईट yahoo search engine मध्ये rank होण्यास मदत मिळते,
मित्रानो आपण जर एखादी वेबसाईट बनवतो तर ती वेबसाईट ला search console submit करणं गरजेचं असत,
तर आज आपण जाणून घेणार आहोत कि yahoo search engine मध्ये वेबसाईट कशी submit करायची,

Bing Webmaster Tools explain in Marathi

 Bing Webmaster Tool हे Microsoft च tool आहे ज्याने आपण आपली वेबसाईट yahoo search आणि Bing search मध्ये आणू शकता, ह्या tool मध्ये वेबसाईट कशी submit करायची हे बघूया तर चला सुरवात करूया. 

How To Submit your Website In Bing Webmaster Tools steps in Marathi 

Google Webmaster सारखं च Bing master हे search console  आहे ज्याच्या मदतीने आपण आपला ब्लॉग Bing search engine मध्ये आणू शकता, या मध्ये खूप सारे feature आहे ज्या मदतीने आपण आपला ब्लॉग चा SEO analyze करू शकता. आणि आपल्या ब्लॉग ला rank मध्ये आणू शकता,

आपल्या ला काही सोप्या steps  follow करायच्या जाणे आपण आपला ब्लॉग bing मास्टर मध्ये verify करू शकता.

Bing Webmaster Tool मध्ये आपला Blog कसा Submit करायच 

 

Bing Webmaster Tools explain in Marathi

. सर्वात अगोदर आपण Bing Webmaster Tools वर जाऊन आपण Sign Up वर क्लिक करा हे tool अगदी मोफत आहे.

webmaster

आपण Sign Up याद्वारे  पण करू शकता, Sign Up झाल्यावर आपण आपण userid आणि password  लॉगिन वर क्लिक करून आपल्या समोर असा window ओपन होईल.

Yahoo Search

या मध्ये आपण आपल्या वेबसाईट चा url टाका टाकल्या नंतर आपल्या समोर verify करायच्या method येतील त्यामधून आपण html verfiy निवडा.

त्या नंतर आपल्या समोर दोन option येतील verify करण्याचे एक xml file जी कि आपल्याला आपण वेबसाईट जिथे होस्ट केली तिथे अपलोड करायची
आणि दुसरा option आपल्यला एक html code भेटेल त्याला आपल्या ला <head> section मध्ये टाकून save करायच .

verfiy owenership

हा code आपण आपली वेबसाईट जर BlogSpot असेल किंवा वर्डप्रेस मध्ये दोघं मध्ये verify करायची पद्धत एकाच आहे.

head tag

save केल्या नंतर आपण verify वर क्लिक करा आपला वेबसाईट पूर्ण पने add झालेला असेल.

हे पण वाचा

close