10 Best Free Blogger Templates For News Website 2021

10 Best Free Blogger Templates For News Website 2021:- नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे, जर आपली एखादी ब्लॉगर मध्ये न्युज वेबसाईट असेल आणि आपण एखाद्या चांगल्या टेम्प्लेट च्या शोधात असाल तर आज आम्ही आपल्या साठी १० मोफत ब्लॉगर चे टेम्प्लेट्स घेऊन आलो जे कि आपल्या न्युज वेबसाईट ला प्रोफेशनल लुक देतील तर चला सुरवात करूया.

10 Best Free Blogger Templates For News Website 2021

Sora24
NewSpeed
OnePress
MagPro
Super Center
Limitless News
Mizz Style
10 Magz
Finance
ChickMag

मित्रानो आपण जाणतोयच इंटरनेट वापरणाऱ्या ची संख्या खूप जपाट्याने वाढली आहे, आणि सर्व काही ऑनलाईन बघण्याची सवय सर्वाना लागली आहे, त्यात मित्रानो न्युज वेबसाईट बनवून आपण advertise द्वारे किंवा affiliate मार्केटिंग द्वारे कमवू शकता.

Sora24

या टेम्प्लेट मध्ये संपूर्ण feature जे आहे खूप चांगले आहे, आणि दिसायला खूप सुंदर design आहे, हे न्युज टेम्प्लेट पूर्ण पने responsive आहे सर्व device मध्ये आपला कन्टेन्ट चांगले दिसते आणि हा टेम्प्लेट खूप लवकर लोड होतो, फास्ट लोड असल्यामुळे आपला कन्टेन्ट गूगल मध्ये लवकर रँक होईल, आपण ह्या टेम्प्लेट चा डेमो बघू शकता किंवा डाउनलोड करून आपल्या न्युज वेबसाईट मध्ये वापरू शकता.


NewSpeed

हे टेम्प्लेट देखील खूप सुंदर आहे, आणि अगदी प्रोफेशनल लुक आहे दिसायला, आणि हे ऍडसेन्स फ्रेंडली आहे, आपल्याला ह्या टेम्प्लेट मध्ये जास्त एडिट करण्याची गरज पडत नाही कारण ह्या मध्ये खूप सारे functionality readymade आहे, आणि या टेम्प्लेट महत्वाचं म्हणजे डार्क mode आहे आहे जर आपल्या जास्त कन्टेन्ट वाचायला डोळ्याला त्रास होत असेल तर आपण डार्क mode चालू ठेऊ शकता.


OnePress

मित्रानो ह्या टेम्प्लेट मध्ये आपल्या बॉक्स layout मिळतो जे कि दिसायला अतिशय छान दिसते आणि हे browser लवकर लोड होऊन जाते , आणि टेम्प्लेट सर्व browser मध्ये चांगल्या प्रकारे दिसते म्हणजे responsive आहे आणि ऍडसेन्स फ्रेंडली आहे. हे टेम्प्लेट दिसायला अगदी वर्डप्रेस सारखं दिसत.


MagPro

हे टेम्प्लेट अगदी साधं आहे आणि छान सुद्धा आपल्या browser लवकरात लवकर लोड होते आपण आपल्या वेबसाईट साठी हे टेम्प्लेट एकदा वापरून बघू शकता, हे टेम्प्लेट बॉक्स layout आहे.


Super Center

ह्या टेम्प्लेट चे कन्टेन्ट चे अगदी सुटसुटीत पद्धतीने दाखवले आहे आणि दिसायला खूप छान दिसते, आपण हे टेम्प्लेट आपल्या ब्लॉगर वेबसाईट मध्ये जरूर वापरून बघा.


Limitless News


Mizz Style


10 Magz


Finance


ChickMag


हे पण वाचा

close