Blogger vs WordPress which is better | ब्लॉगर आणि वर्डप्रेस दोन्ही पैकी कोणता चांगला आहे

Blogger vs WordPress which is better:- जर आपण एक नवीन ब्लॉगर आहे तर आपल्या मनात विचार आला असेल ब्लॉगिंग साठी कोणता platform चांगला आहे WordPress vs Blogger या दोघा पैकी सर्वात चांगला कोणता आहे. आपल्याला वर्डप्रेस वर किंवा ब्लॉगर ब्लॉग बनवल्याने फायदेशीर ठरेल, सर्वात चांगला आपल्यासाठी कोणता platform चांगला राहील, तर चला जाणून घेऊया. 

Blogger vs WordPress which is better

जास्तीत जास्त लोकांना ब्लॉगिंग विषयी माहित नसते तर ते ब्लॉगर ने सुरवात करतात. आणि हे मोफत platform असल्या मुळे याला फक्त शिकण्यासाठी जास्त जण वापरतात.

ब्लॉगर (Blogger) –

 ब्लॉगर हे पूर्ण पणे मोफत platform आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारचं यास charge करावा लागत नाही, आणि आपला ब्लॉग google च्या server होस्ट असल्यामुळे फायदेशीर असतो, आपली वेबसाईट कधीच hack नाही होत, कधीच वेबसाईट डाउन नाही होत, पण आपल्या ब्लॉग वर आपला पूर्ण पणे कंट्रोल नसतो हे एक google च प्रॉडक्ट आहे, आणि आपले ब्लॉग google च्या मालिकेचे होऊन जाते, जर आपण यावर चुकीचे content टाकले तर हे आपल्या पूर्ण पणे delete करून टाकतो, 

या मध्ये आपल्या फारस गोष्टी भेटत नाही, जसे आपल्याला काही advance  गोष्टी करायच्या असतील तर ते आपण ह्यात करू शकत नाही, design खूप लिमिटेड भेटतात. आपण यात ftp access भेटत नाही.

आपण फक्त आपल्या ब्लॉगिंग च्या hobby किंवा practice साठी हे platform निवडू शकता. जर आपली passion च फक्त ब्लॉगिंग कारण आहे तर हे प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी उत्तम आहे.

ब्लॉगर का वापरावे –   

ब्लॉगर वर जितकं सोपं ब्लॉग बनवणं आहे तितकं अवघड त्याला maintain करणं, मोफत च्या गोष्टी सोबत काही तरी नुकसान असतेच. 

ब्लॉगर मध्ये आपल्या free डोमेन सुद्धा भेटते , आणि आपल्याला  custom डोमेन पण यात add करू शकता पण कस्टम डोमेन हे आपल्याला विकत घावे लागेल.

आपल्याला कधीच hosting पैसे देण्याची गरज नाही,महिन्याचे किंवा वर्षाचे कधीच पैसे द्यावे लागत नाही.

आपण आपल्या वेबसाईट पूर्ण पने बॅकअप घेऊ शकता XML format मध्ये.  

ब्लॉगर चे फायदे  –

– ब्लॉगर वर ब्लॉग बनविणे खूप सोपं आहे, आपण याला सहज पने वापरता येते,
– ब्लॉगर ची सर्वात चांगली गोष्ट हि आहे आपल्या होस्टिंग साठी एक हि रुपया देण्याची गरज पडत नाही ,
– ब्लॉगर हा google च प्रॉडक्ट असल्यामुळे तुम्हला security ,आणि sever चांगलं provide केलं जात याने आपलं ब्लॉग hack होत नाही, कधीच ब्लॉग slow  पडत नाही,
– ब्लॉगर मध्ये आपल्या free डोमेन सुद्धा उपलब्ध करून दिले जाते,आणि custom डोमेन पण आपण add  करू शकता, कस्टम डोमेन साठी आपल्याला पैसे द्यावे लागतील.

 ब्लॉगर चे नुकसान – 

– ब्लॉगर हे पूर्ण पने google च्या मालकीचे आहे, हे आपले ब्लॉग केव्हा हि delete करू शकतो आणि पूर्ण पने हटवू पण शकतो,
जर आपण या मध्ये चुकीचं किंवा याचा terms पलीकडे काही केलं तर,
– आपल्या ftp किंवा file डाउनलोड करण्या करिता access दिले नाही जात.
– SEO करिता ब्लॉगर मध्ये खूप लिमिटेड features आहे, ज्याने आपला ब्लॉग रँक होईल खूप वेळ लागतो,
– या मध्ये आपण ऍडव्हान्स गोष्टी नाही करू शकत, या मध्ये खूप कमी feature भेटता त्यात च आपल्याला काम करावे लागते  

– ब्लॉगर मध्ये आपल्याला कसलाही customer support भेटत नाही.

– ब्लॉगर मध्ये आपल्या कुठल्याच गोष्टीच updates भेटत नाही.

– Adsense अकाउंट secure नाही राहत.

– या मध्ये आपण invalid ट्रॅफिक आणि invalid ला नाही कंट्रोल करू शकत. 

वर्डप्रेस – 

वर्डप्रेस आणि ब्लॉगर मध्ये फक्त एवढं च अंतर आहे कि वर्डप्रेस एक CMS Software आहे ज्या मध्ये आपल्याला होस्टिंग विकत घ्यावी लागेल,

या मध्ये खूप सारे advance features मिळतील, plugin तुम्हला हवे ते function वापरण्यासाठी, या मध्ये तुम्ही design खूप सोप्या पद्धतीने करू शकता,
व सवतःची custom थिम पण बनवू शकता, या मध्ये आपल्या SEO करण्यासाठी व आपल्या ब्लॉग ची स्पीड वाढविण्या करिता plugin उपलब्ध आहे, तुम्ही तुमचा ब्लॉग SEO फ्रेंडली बनवू शकता व search engine मध्ये लवकरात लवकर रँक करू शकता, तुमच्या ब्लॉग चा control हा पूर्ण पने तुमच्या हातात असतो. 

वर्डप्रेस चे फायदे- 

– वर्डप्रेस मध्ये आपला आपल्या ब्लॉग वर पूर्ण पने कंट्रोल असतो, या मध्ये आपण आपल्या फोल्डर किंवा पूर्ण वेबसाईट चा बॅकअप घेऊ शकता,

– वर्डप्रेस खूप सारे plugin आणि थिम आहे ज्याचा मदतीने आपण आपल्या वेबसाईट ला attractive बनवू शकता,

SEO फ्रेंडली ब्लॉग करू शकता, plugin द्वारे.

– वर्डप्रेस मध्ये आपण खूप सारे free आणि premium थिम पण आहे ज्याचा मदतीने वेबसाईट खूप चांगली design करू शकता .

– वर्डप्रेस मध्ये आपण कस्टमर support पण घेऊ शकता .

– वर्डप्रेस सर्व function नवीन update भेटत 

Website Security – वेबसाईट security आणि  hack होण्या पासून वाचवू  शकता  

Adsense Security – वर्डप्रेस मध्ये  adsense अकाउंट  ला  invalid click किंवा  invalid traffic पासून  वाचू  शकता plugin च्या मदतीने  

SEO – आपला  ब्लॉग  SEO फ्रेंडली  करू  शकता  आणि  खूप  शी  traffic organically आणू  शकता  

Google Rank – google मध्ये  आपण  लवकर  rank होते 

Themes And Plugin – जास्तीत  जास्त  themes आणि  plugin च्या  द्वारे  आपण  आपली   design करू  शकता 

Earning – जर  wordpress मध्ये  ट्रॅफिक  चांगली  येते  आणि  earning चांगली  होते 

वर्डप्रेस चे नुकसान –

-या मध्ये आपल्याला होस्टिंग साठी पैसे द्यावे लागता,
-या मध्ये आपली वेबसाईट secure करण्या करिता पण पैसे द्यावे लागता

हे पण वाचा

close