Blogspot Blogger Seo Tips in Marathi | (Blogspot) Blogger साठी SEO टिप्स

Blogspot Blogger Seo Tips in Marathi:- नमस्कार मित्रानो eStartupidea मराठी technical ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण BlogSpot वर म्हणजेच ब्लॉगर असलेलं ब्लॉग चा SEO कसा करायचा ते बघूया.
वेबसाईट साठी SEO खूप महत्वाचे आहे आणि वेबसाईट हि SEO friendly असेल तर ती google search मध्ये येते आणि आपल्या ब्लॉग्स वर ट्रॅफिक येते
तर चला आम्ही आपलोसोबत काही टीप सांगणार आहोत तर ते आपल्या खूप फायदेशीर ठरेल

Blogspot Blogger Seo Tips in Marathi

१.स्टेप : 

सर्वात अगोदर आपण आपल्या गरजेच्या गोष्टी करून घेऊया आपल्या काही basic सेटिंग करायच्या आहे याने आपला ब्लॉग SEO फ्रेंडली होतो
आपल्या ब्लॉगर डॅशबोर्ड मध्ये आपल्यावर आपण सेटिंग वर क्लिक करा.
सेटिंग वर क्लिक केल्यानंतर आपल्याला काही basic option मिळतील ते आपण टाकून घ्या

जस कि आपल्या home page वेबसाईट च Title आणि description टाकून घ्या
आपल्या वेबसाईट च title ची लांबी ६० शब्ध  असले पाहिजे त्यापुढे आपण टाकू नका नाहीतर google मध्ये ते दिसणार नाही अर्धे शब्ध उडवल्या जातील

आणि description हे १६० शब्ध इतके ठेवा.

व त्या नंतर आपल्या ब्लॉग ची भाषा निवढा  व google analytics शी आपण जोडून घ्या याने आपले visitor आपण track करू शकता या नंतर आपल्या वेबसाईट fevicon टाकून घ्या.

२ स्टेप:

त्यानंतर थोडा खाली scroll केल्यानंतर आपल्या समोर privacy
visible to search engine हे option आपल्याला on ठेवायचं याचा अर्थ असा आहे कि आपले ब्लॉग search engine मध्ये दाखवायचे का तर हे option आपण चालूं ठेवा

व त्यानंतर blog address आपल्याला ब्लॉगर कडून फ्री डोमेन दिलेलं असेल जर आपल्या custom डोमेन add करायच असेल तर आपण custom डोमेन वर add करून त्यावर वरील dns दिले जातील ते आपण जेथून डोमेन घेतलं तिथे dns configure करून घ्या, जर आपल्या फ्री डोमेन राहू देयाचं असेल तर पुढे सेटिंग कडे चला

फ्री डोमेन ला आपण कस्टम डोमेन वर redirect करायच असेल तर आपण त्या option वर क्लिक करा

व त्या खाली HTTPS सर्टिफिकेट हे व करा हे आपल्या ब्लॉगर कडून free मध्ये उपलब्ध करून दिले आहे याने आपली वेबसाईट secure होते आणि search engine रँक होण्यास मदत होते

३.स्टेप
त्या नंतर अजून एक महतवाची टिप्स ती म्हणजे homepage आपण कमी कमी पोस्ट दाखवा याने आपली वेबसाईट लवकर उघडेल
व नको असेल widget उडवून टाका,

आपण प्रत्येक ब्लॉग मध्ये वापरलेले images compress करून टाका याने आपला ब्लॉग लवकर उघडेल.

४ स्टेप: 

त्यानंतर सेटिंग मधील सर्वात महत्वाची सेटिंग म्हजे meta tag आणि meta description ये option जरूर व करा कारण याने आपण प्रत्येक ब्लॉग वेग वेगळे title आणि description टाकू शकता,
जर हे तुम्ही off ठेवलं तर आपले प्रत्येक ब्लॉग चे description search engine मध्ये दिसणार नाही

५ स्टेप 

त्या नंतर दुसरी खाली दिलेली सेटिंग म्हणजे Crawlers आणि indexing हे off असेल जर आपण custom
robot tags वापरणार असाल तर याला चालू करा
किंवा आपण कस्टम sitemap वापरू शकता , किंवा आपण यास default off राहू देऊ शकता.

६ स्टेप 

त्या नंतर आपण एखादा पोस्ट वर क्लिक करून आपल्या SEO करण्यासाठी काही अजून besic सेटिंग मिळतील याने आपला ब्लॉग SEO फ्रेंडली करायला मदत होईल जर आपण सेटिंग मधील स्टेप्स follow केले असतील तर
दिलेले option दिसतील.

Label 

लेबल म्हणजेच आपली पोस्ट कोणत्या category संदर्भ बद्दल आहे ते टाका याने आपणं ते मेनू मध्ये पण टाकू शकता.

Permalink 

permalink म्हणजेच आपल्या ब्लॉग चा url कसा असेल हा शक्योतर छोटा च ठेवा व या मध्ये आपला कीवर्ड आला पाहिजे.

Search description 

search description ह्या मध्ये आपल्या ब्लॉग description टाका हे आपल्या search engine मध्ये users ना ब्लॉग चे कीवर्ड शोधायला मदत मिळते.

You may also like...

close