How Edit Permalink Blogger In Marathi:- नमस्कार मित्रानो eStartupIdea मराठी blog मध्ये आपलं स्वागत आहे, आज आपण बघणार आहोत कि custom permalink आणि automatic permalink या मधील फरक आणि ती कश्या एडिट करायच्या याने काय फायदा होईल, तर चला सुरवात करूया.
Permalink – जेव्हा आपण एखादा ब्लॉग बनवतो, त्या ब्लॉग चा एक url बनतो त्या url इंटरनेट वर शोधू शकतो. तसेच प्रत्येक ब्लॉग ला url असतो या url Permalink म्हणता. काय आपण ब्लॉगर पोस्ट मधील url एडिट करू शकतो का हा प्रश्न भरपूर लोकांना पडतो. पोस्ट url छोटं करून SEO Friendly करू शकतो, ब्लॉग पोस्ट मधील लिंक ला manually सेट हा सर्वात उत्तम उपाय आहे.
ब्लॉगर मध्ये Permalink बदलण्या साठी हे दोन option आहे
जे कि आपण जेव्हा ब्लॉग बनवता तो Automatically सेट होतो, तो खूप मोठा होऊन जातो. हा url मध्ये लांब असल्या मुले तो SEO Friendly नसत.
ब्लॉगस्पॉट मध्ये ब्लॉग url SEO Friendly करण्या साठी google ने हि सुविधा दिली आहे ज्या मध्ये आपण url ला शॉर्ट करू शकतो म्हणजेच छोटं करू शकतो. Custom Permalink मध्ये आपण आपल्या हिशोबाने आपला keyword add करू शकता.
हा url कसं एडिट करायच हे बघूया
1.स्टेप – सर्वांत अगोदर आपल्याला ज्या पोस्ट चा url एडिट करायच त्या पोस्ट क्लिक करून घ्या.
जर आपली पोस्ट अगोदर पोस्ट केली असेल तर आपण revert to post ह्या option वर क्लिक करा .
२.स्टेप – custom Permalink ह्या option वर क्लिक करा या मध्ये अगोदर आपल्या पोस्ट मध्ये keyword असेल आपण आपल्या focus keyword या मध्ये टाकू शकता.
exta keyword हटवून टाका ह्या url ची लांबी ठरवलेली आहे आहे तेवढं सेट करा जितकं या मध्ये बसत. याने आपला url short आणि आपल्या seo चा फायदा होईल. पोस्ट url मध्ये (-) डॅश जरूर वापरा.
3.स्टेप – या नंतर आपली लिंक एडिट झल्यानंतर publish बटण वर क्लिक करा, आता आपल्या पोस्ट चा url बदलेला असेल.
या प्रकारे आपण नवीन पोस्ट टाकताना पण custom permalink एडिट करू शकता.
– याने Google मध्ये चांगली रँकिंग भेटते याने आपला ब्लॉग google मध्ये वरती येईल व user पण वाढेल