Google Featured Snippets in Marathi | Google Featured Snippets काय आहे.?

Google Featured Snippets in Marathi:- नमस्कार मित्रानो आपलं eStartup Idea मध्ये स्वागत आहे आज आपण What is featured snippets explain Marathi काय आहे ते जाणून घेणार आहोत.

सर्वात अगोदर आपण समजून घेऊया कि Google Featured Snippets आहे काय, जेव्हा आपण google मध्ये किंवा yahoo व Bing या search engine मध्ये एखादा कीवर्ड search केला असेल तर आपण notice केलं असेल
zero postion ला आलेला result हा एक तर लिस्टिंग type मध्ये आला असतो हा बाकी result पेक्षा सर्वात टॉप ला दिसतो.
उदाहरणार्थ: जर आपण google मध्ये best laptop for programming असं search केलं तर आपल्या समोर खाली दिलेल्या screenshot मध्ये दिलेला result दिसेल

Google Featured Snippets in Marathi

Google Featured Snippets in Marathi

Google Featured Snippets In Marathi (Featured Snippet काय आहे.?)

अशा करतो कि आपल्याला वरती दिलेल्या image समजलं असेल कि Google Featured Snippets काय आहे.

तर असं का होत हे, खूप साऱ्या लोकांना वाटत कि हे result google दाखवतो होत १०० % खरं आहे, पण असं विचार कारण चुकीचं आहे हे result जरी google दाखवत असला तरी google हा चांगला आणि reputed sites मधून   कन्टेन्ट निवडला जातो .

तर हा content कसा निवडता, आपला कन्टेन्ट हा purn पने SEO optimized पाहिजे.

Featured Snippets किती प्रकारच्या असता 

जेव्हा आपण google मध्ये काही information search करतो तेव्हा आपल्या समोर वेग वेगळ्या प्रकारचे feature snippets येतां जस कि table format मध्ये list , विडिओ, आणि text  

Text Snippets:

Text snippets मध्ये text दाखवल्या जातो जितकं गरजेचं आहे तितकं त्या वातिरिक्त image एक image दाखवल्या जाते.

Text Snippets

 Video Snippets:

विडिओ snippet मध्ये एक विडिओ format मध्ये result दाखवल्या जातो, जर आपण एखाद्या celebrity बदल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू , search करत असाल तर विडिओ format result दाखवल्या जातो, जेव्हा text information जर समजत नसेल.

videosnippet

List And Table Snippets:

आता येऊया लिस्ट आणि table snippet कडे जे के table किंवा लिस्ट format मध्ये दाखवल्या जातं

List And Table Snippets

कुठल्या प्रकारचे keyword हे feature snippet मध्ये येतां

मी अशा करतो कि आता पर्यंत feature snippet result काय असते ते समजलं असेल, आता जाणून घेऊया कि,सर्वात जास्त कोणत्या keyword ने feature snippet आर्टिकल दिसते, किंवा आपल्या ब्लॉग मध्ये कसे वापरावे ते जाणून घेऊय.

– How

सर्वात जास्त feature snippet हे how ह्या word ने दिसते जर एखादा user प्रश्न विचारात असेल आणि त्या ब्लॉग मध्ये त्या प्रश्नच उत्तर असेल तर ते feature snippet बनते
तर आपल्या ब्लॉग मध्ये प्रश्न आणि उत्तर आपल्या ब्लॉग related टाकवे लागतील

– Top

आपण आपल्या ब्लॉग मध्ये top हा keyword वापरला तर feature snippet बनेल जस कि उदाहरणार्थ आपण top place इंडिया, किंवा top सिंगर of बॉलीवूड, जर आपण top result आपल्या ब्लॉग मध्ये देत असाल तर ते feature snippet मध्ये येणाचे जास्त शक्त्य असते

– Best

आपल्या ब्लॉग मध्ये best हा word किंवा आपली heading मध्ये बेस्ट हा word आणि top बेस्ट हे दोन्ही word मिळून पण आपला ब्लॉग feature snippet मध्ये येण्याची शक्यता आहे.

– List

आपल्या ब्लॉग मध्ये table किंवा list format जरूर वापर याने आपला ब्लॉग feature snippet मध्ये येणाचे शक्त्या
वाढते
आपल्या ब्लॉग मध्ये h1, h2, h3, or h4 heading जरूर वापरा

– Top 10, 20, 30 etc

जर आपण top १० result किंवा top नंबर गोष्टी बद्धल सांगत असाल तर ते feature snippet मध्ये दिसण्याची शक्त्या आहे

– Vs

जर आपण कुठयला दोन गोष्टी बद्दल comparison सांगत असाल ते हि feature snippet बनते

– Make

How आणि make हे दोन्ही मिळून आर्टिकल मध्ये information दिली तर feature snippet बनू शकते

– Definition

जर आपण एखाद्या गोष्टी ला कमी आणि थोडक्यात explain करत असाल तर ते हि feature snippet बनते

– Recipe

रेसिपी कशी बनवायची किंवा काही वस्तू कश्या बनवायचा या ट्रिक किया आपण पद्धती त्या ब्लॉग मध्ये explain केले तर ते feature snippet बनू शकते.

धन्यवाद मित्रानो या ब्लॉग आपल्या समजला असेल मी अशी अशा करतो आपल्या प्रतिक्रिया आम्हला जरूर कळवा आणि मराठी ब्लॉग जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचवा, आपले ज्ञान वाढेल आणि दुसऱ्याच हि

हे पण वाचा

close