How To Migrate Blogger To WordPress | आपली वेबसाईट ब्लॉगर मधून वर्डप्रेस मध्ये करा

How To Migrate Blogger To WordPress:- नमस्कार मित्रानो eStartupIdea मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ब्लॉगर वेबसाईट मधून वर्डप्रेस मध्ये आपले सर्व ब्लॉग कसे टाकायचे, तर मित्रानो सर्वात प्रथम आपण ब्लॉगर मधून वर्डप्रेस मध्ये का जायचं ते जाणून घेऊया तर चला सुरवात करूया.

How To Migrate Blogger To WordPress

मित्रानो काही ऍडव्हान्स गोष्टी आपल्या ब्लॉग मध्ये करायच्या असतील किंवा आपल्या ब्लॉग मध्ये अजून काही नवीन functionality add करायच्या असतील तर ब्लॉगर प्लॅटफॉर्म सोडून वर्डप्रेस मध्ये येऊ शकता.

ब्लॉगर मधून वर्डप्रेस मध्ये येण्याचे फायदे

ब्लॉगर हे पूर्ण पणे मोफत आहे पण त्यात बरोबर त्याच्या सोबत काही मर्यादा येत, जसे कि आपल्या हवेनुसार आपल्या आपल्या ब्लॉग design , करायला खूप अवघड जाते तेच वर्डप्रेस मध्ये फक्त drag आणि drop option ने आपण आपल्या वेबसाईट ला किंवा आपल्या ब्लॉग सुंदर लुक देऊ शकता.

आपल्या खूप साऱ्या प्लगइन आणि थेम्स ह्या अगदी मोफत मिळत आणि आपण जर आपल्या ब्लॉग द्वारे पैसे कमवत असाल तर आपण ब्लॉगर मधून वर्डप्रेस मध्ये यायलाच हवं कारण वर्डप्रेस मध्ये जे गूगल advertise द्वारे पैसे कमवता त्याच्या गूगल ऍडसेन्स अकाउंट सुरक्षित ठेवण्या करित्या प्लगइन आहे तेच बघायला गेलं तर ब्लॉगर मध्ये हे option नाही.

आपल्या ब्लॉग ला गूगल search मध्ये लवकरात लवकर आणण्यास आपल्या वर्डप्रेस मध्ये SEO खूप साऱ्या प्लगइन मिळता,
आणि ह्या प्लगइन आपल्या ब्लॉग पूर्ण पणे सीइओ optimize बनवेल.

ब्लॉगर चे ब्लॉग वर्डप्रेस मध्ये कसे टाकायचे याच्या पद्धती

सर्वात प्रथम आपल्या ब्लॉगर च्या डॅशबोर्ड मध्ये आल्या नंतर आपल्या काही बेसिक स्टेप्स follow कराव्या लागतील,

स्टेप :१ आपल्या डॅशबोर्ड मध्ये आल्या नंतर सेटिंग या option वर क्लिक करा.
स्टेप :२ व त्यानंतर खाली स्क्रोल करून manage ब्लॉग मध्ये बॅकअप कन्टेन्ट वर क्लिक करा.

स्टेप ३: त्यानंतर आपल्या समोर डाउनलोड च option येईल आणि त्यामध्ये आपले सर्व ब्लॉग हे xml स्वरूपात डाउनलोड होऊन जातील.

स्टेप ४ : व त्या आपल्या वर्डप्रेस च्या डॅशबोर्ड मध्ये या आणि डाउनलोड झालेली xml फाईल, डॅशबोर्ड मध्ये टूल या option वर क्लिक करून त्या मधील import या option वर क्लिक करा आणि import वर क्लिक केल्यानंतर आपल्याला ब्लॉगर नावाच्या टूल्स ला इन्स्टॉल करावं लागेल, व इन्स्टॉल झाल्यावर रन importer वर क्लिक करून

त्या नंतर आपण डाउनलोड केलेली फाईल choose फाईल या option मध्ये निवड करा आणि खाली दिलेल्या अपलोड and importer या बटण वर क्लिक करा.

आपले सर्व ब्लॉग्स वर्डप्रेस मध्ये येऊन जातील फक्त आपल्या त्यांना व्यस्तीर त्याच्या category मध्ये परत arrange करावे लागेल, व काही pages कन्टेन्ट नसेल आला तर आपल्या वर्डप्रेस मध्ये pages बनवून त्या मध्ये कन्टेन्ट टाकावं लागेल
खाली दिलेल्या विडिओ मध्ये आपण बघू शकता

हे पण वाचा

close