HDD VS SSD:- नमस्कार मित्रानो आज आपण HDD VS SSD दोघांमध्ये फरक काय आहे, SSD चे फायदे आणि नुकसान जाणून घेऊया, HDD VS SSD ह्या दोघांबद्दल आपल्या नेहमी प्रश्न पडतो कि कोणता चांगला आहे, या बद्दल आपण पूर्ण पणे जाणून घेऊया,
जेव्हा आपण नवीन कॉम्पुटर घेण्याचा विचार करता, कॉम्पुटर चा डेटा store करण्यासाठी, कुठली ड्राईव्ह चांगली राहील, आणि आपल्या जवळ फक्त दोनच पर्याय असता एक असते hard disk drive (HDD) आणि दुसरी म्हणजे Solid State Drive (SSD).
आज काल आपण बघितलं असेल जास्त किमतीचे कॉम्पुटर ला SSD लावलेले असते आणि कमी किमतीच्या कॉम्पुटर ला HDD, या मागचे काही कारण आहे तर चला जाणून घेऊया .
HDD full form आहे hard disk drive ज्याचा उपयोग खूप दीर्घ काळासाठी केला जातो, hard disk सर्वात अगोदर १९५६ मध्ये IBM ने निर्माण केले, डेटा read करण्यासाठी hard डिस्क मध्ये काही moving पार्ट असता, rotating platter जितके जास्त जोरात फिरेल तितक्या स्पीड ने आपला डेटा read write होईल, हार्ड डिस्क हि लॅपटॉप मध्ये साधारणतः 5400 RPM(Revolutions per minute) किंवा 7200 RPM च्या हिशोबाने फिरते
Hard disk वापरण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे कि, आपण कमी किमती मध्ये जास्त डेटा या मध्ये साठवून ठेवू शकता.
दुसरी गोष्ट म्हणजे जास्त storage करणारी hard disk आपल्या कमी किमती भेटलं आणि तीच SSD जास्त किमती, त्यामुळे hard डिस्क हि सर्वांची पसंतीची झाली आहे.
SSD (Solid State Drive.) पण एक storage device आहे, जे सर्व काम हार्ड डिस्क करते तेच SSD सुद्धा करते, यामध्ये latest टेकनॉलॉजि वापरल्या आहे. यामध्ये कुठलाही moving पार्ट नसतो म्हणजे कुठलाही फिरणारा पार्ट नसतो, हार्ड डिस्क च्या मुकाबल्यात ह्यात storage capacity कमी असते, आणि यामध्ये डेटा read आणि write हा electronically होतो, आणि SSD आयुष्य हि खूप जास्त आहे हि जास्त दिवस टिकते, अचानक पणे आपला कॉम्पुटर बंद झाला तरी आपला डेटा delete नाही होत, SSD मध्ये NAND-based Flash memory चा वापर केला जातो आणि ह्याच्यी स्पीड हि hard डिस्क च्या मुकाबला ने जास्त असते.
SSD आणि HDD हे दोन्ही Data storage आहे आणि तसेच आपला system boot करण्यासाठी सुद्धा वापरता , पण या दोंघाचे कामे करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, तर चला सुरवात करूया HDD आणि SSD याचे फायदे आणि नुकसान.
SSD मध्ये सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे हि Hard डिस्क च्या मुकाबले खूप स्पीड देते, आपला लॅपटॉप आणि कॉम्पुटर हा हार्ड डिस्क boot होईल मिनिटे लागत, आणि SSD ला काही सेकंड लागत लोड होईल, कुठल्या File कॉपी करायला हार्ड डिस्क मध्ये 50 ते 120 Mbps/ स्पीड असते, तेच SSD मध्ये २०० ते ५५० Mbps पर्यंत जाते.
या दोघांमध्ये किमतीची गोष्ट केली तर हार्ड डिस्क ची किंमत खूप कमी असते आणि ह्यात जास्त डेटा store करायला भेटतो, आणि आपल्या १ TB हार्ड डिस्क हि ४ ते ५ हजार पर्यंत भेट तेच SSF ४ हजार मध्ये फक्त 120 Gb मिळते.
जर आपल्याला जास्त storage डेटा करायचा असेल तर आपल्या साठी हार्ड डिस्क हि खूप उत्तम आहे , कारण SSD मध्ये खूप स्टोरेज मिळते 120 GB ते 500 GB पर्यंत च असते.
SSD मध्ये मध्ये कसलाही moving पार्ट नसतो त्यामुळे ती सुरक्शित असते कारण लॅपटॉप किंवा कॉम्पुटर पडल्याने हार्ड डिस्क मधला डेटा जाण्याची शक्यता जास्त असते, SSD मध्ये डेटा जाण्याची खूप कमी शकयता असते, त्याच बरोबर हि जास्त काल टिकते.
SSD च्या मुकाबले हार्ड डिस्क हि जास्त वीज खाते हार्ड डिस्क हि ५. ते ६ vat यावर वीज खर्च होत असते, त्याच बरोबर SSD ला ३ ते ४ vat वीज लागते, त्यामुले SSD हि बॅटरी बॅकअप जास्त देते, डेटा इकडून तिकडे ट्रान्फर करण्यासाठी हार्ड डिस्क मध्ये खूप वेळ लागतो तसेच कि खूप आवाज हि करते, त्याच बरोबर SSD कुठलाही moving पार्ट नसल्या मूळे हि आवाज नाही करत आणि डेटा लवकर कॉपी होतो
जर आपल्याला जास्त डेटा store करायचा असेल तर आपण हार्ड डिस्क घ्या आणि जर आपल्याला जास्त स्पीड हवी तर आपण विकत घ्या, पण आपल्या SSD मध्ये जास्त डेटा साठवता येणार नाही.
अगदी सोपा उपाय जर आपल्या डेटा हि साठवायचा आहे आणि स्पीड पण हवीय तर आपण आपल्या ऑपरेटिंग system ला SSD इन्स्टॉल करू शकता