How to Add FAQ schema in Blogger Explain in Marathi

How to Add FAQ schema in Blogger Explain in Marathi:- नमस्कार मित्रानो आपलं Estartupidea मध्ये स्वागत आहे तर मित्रानो आज आपण बघणार आहोत ब्लॉगर वेबसाईट मध्ये FAQ Schema कसं टाकायचे. भरपूर ब्लॉगर वेबसाईट वाल्याना वाटत कि ते आपल्या ब्लॉग मध्ये FAQ Schema टाकावे पण ते त्यांना जमत नाही तर मित्रानो आम्ही तुम्हला सोप्या पद्धतीने आपल्या ब्लॉग मध्ये FAQ Schema कसं टाकायचे ते सांगणार आहोत. वर्डप्रेस मध्ये FAQ Schema टाकणे खूप सोपे आहे पण, आणि ते टाकायला वर्डप्रेस मध्ये plugin सुद्धा उपलब्ध आहे, पण ब्लॉगर मध्ये FAQ Schema टाकण्यासाठी plugin नाही. खाली दिलेल्या स्टेप आपण follow करा आपल्या ब्लॉगर वेबसाईट मध्ये हि FAQ Schema टाकता येईल.

how-to-add-faq-schema-blogger

What is FAQ Schema Markup? (FAQ Schema काय आहे)

FAQ Schema काय आहे.?
FAQ Schema टाकायचे फायदे काय
FAQ Schema ब्लॉगर वेबसाईट मध्ये कसं टाकायचे
निष्कर्ष

FAQ Schema म्हणजे त्या ब्लॉग विषयी जे प्रश्न जी लोकांना प्रश्न पडता त्याची उत्तर देणे आहे ते प्रश्न आणि उत्तर च्या स्वरूपाला FAQ Schema म्हणतात. जेव्हा आपण Google मध्ये काही शोधता तर Google लोकांनी विचारली प्रश्न त्याची उत्तर आपण टाकलेल्या FAQ Schema मधून दाखवायला मदत होते, आणि याने आपल्या ब्लॉग वर user हि वाढते. आणि Google Assistant म्हजणजेच voice search हि facility Google उपलब्ध केलीय त्याने आपल्या ब्लॉग मधील FAQ Schema दिलेली उत्तर शोधयाला सोपे जाते आणि Search ती उत्तर लगेच शोधून user ना दाखवतो

FAQ schema in Blogger Explain in Marathi
FAQ Schema Rich Result

तर चला जाणून घेऊया FAQ Schema आपल्या ब्लॉग मध्ये टाकायचे फायदे.

The Benefits Of Adding FAQ Schema In Your Blog (FAQ Schema टाकायचे फायदे)

1.Greater Visibility

FAQ Schema आपल्या ब्लॉग मध्ये टाकल्यावर Google मध्ये user ने विचारलेली प्रश्न त्याची उत्तर दाखवायला मदत मिळते आणि आपल्या ब्लॉग वर user वाढते, आणि user ला आपल्या ब्लॉग मध्ये महत्वाचे मुद्दे वाचायला भेटली कि ते आपल्या ब्लॉग वर येतील.

2.Better CTR

जर आपल्या ब्लॉग मधील FAQ schema Google Search मध्ये दिसेल तर आपल्या वेबसाईट वर click करण्याची संख्या वाढेल आणि आपल्या वेबसाईट rank सुद्धा चांगली होईल.

3.Eligible for Voice Search Result

Google ने उपलब्ध करून दिलेलं feature voice Search द्वारे विचारले गेलेली प्रश्न ची उत्तरे हे Google ला आपल्या ब्लॉग मधून दाखवायला सोपे जाते.

How To Add FAQ Schema in Blogger Website? (FAQ Schema ब्लॉगर वेबसाईट मध्ये कसं टाकायचे)

आता आपण सर्वात महत्वाचं म्हणजे ब्लॉगर पोस्ट मध्ये FAQ Schema कसं टाकायचे ते बघूया.
१.स्टेप : Generate FAQ schema.
या FAQPage JSON-LD Schema Generator वेबसाईट वर जाऊन आपण manually प्रश्न आणि उत्तरे त्यात add करून घ्या.

how-to-add-faq-schema-blogger

Frequently Asked Question (FAQs)


FAQ schema काय आहे?

FAQ schema हे एक structure data schema markup च्या स्वरूपात मांडलेली असते ज्याच्या मदतीने google ला ओळखण्यास मदत होते, कि आपण जो टॉपिक लिहलेला आहे त्या संबंधित पडणारी प्रश्न आणि त्याची दिलेली उत्तरे.

FAQ schema हे मोबाईल आणि कॉम्पुटर मध्ये सुद्धा दिसते का.?

हो FAQ schema हे मोबाईल आणि कॉम्पुटर मध्ये सुद्धा काम करते.

हे पण वाचा

close