How to add whatsapp chat on wordpress website | वर्डप्रेस वेबसाईट मध्ये व्हाट्सअँप chat कसं टाकावे.?

How to add whatsapp chat on wordpress website:– नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे Estartupidea मराठी ब्लॉग मध्ये आज आपण बघणार आहोत वर्डप्रेस वेबसाईट व्हाट्सअँप चाट कसं Add करायच. व्हाट्सअँप आजच्या टाईमला खूप Popular अँप आहे, जास्तीत जास्त लोक याचा वापर करतात, जर आपण आपल्या कस्टमर ला व्हाट्सअँप च्या मदतीने Support देताय तर हा ब्लॉग आपल्याला खूप फायदेशीर ठरेल .

How to add whatsapp chat on wordpress website

व्हाट्सअँप चाट वर्डप्रेस वेबसाईट वर कसं Add करायच.?

एक अशीपण वेळ होती जेव्हा वेबसाईट बनविणे आणि ब्लॉगगिन करणं खूप अवघड होत, कारण तेव्हा वर्डप्रेस नव्हतं तर सर्वाना कोडींग करावी लागत, पण आज वर्डप्रेस मुळे खूप शी कामे सोपे झाली या मध्ये plugin च्या मदतीने, आपल्याला हवे ते feature Add करू शकत.

तर चला सुरवात करूया व्हाट्सअँप chat वर्डप्रेस वेबसाईट मध्ये कसं टाकायचं बिना कोडींग शिवाय बघूया सोप्या पद्धतीने

1.स्टेप 

तर तुम्हला एक plugin Add  करावी लागेल, आपल्या वर्डप्रेस वेबसाईट मध्ये लॉगिन झाल्यावर Deshboard > Plugin > Add New  वर क्लिक करा

२.स्टेप – त्या नंतर plugin search box मध्ये search करायचं Join.chat त्या नंतर आपल्या समोर जी plugin येईल हि install  करायची आणि active करा.

३.स्टेप – या नंतर आपल्या ला काही सेटिंग करावी लागेल त्यासाठी आपण Settings > Join.chat वर जा.

4. स्टेप – येते आपल्याला काही सेटिंग करावी लागेल, जो आपण WhatsApp वर नंबर वापरणार आहे आणि आपल्या कस्टमर शी support देणार आहे तो येथे टाका.

यानंतर आपल्याला save वर क्लिक करून टाका, जेव्हा कोण्ही कस्टमर आपल्या वेबसाईट वर येईल तर त्याला WhatsApp chat option दिसेल खाली दिलेल्या आयकॉन वर क्लिक करून तो आपल्याशी  chatting करू शकेल.

Join.chat Advanced Settings

या plugin मध्ये आपल्याला काही advance option भेटता या सेटिंग बद्दल आपण जाणून घेऊया.

Message –

या option मध्ये आपण default message सेट करू शकता, जस कि जर कोणताही visitor whatsapp आयकॉन वर क्लिक क्लिक केल्यावर तो आपल्या whatsapp मध्ये येऊन जाईल वर त्याला तो message

त्यासोबत आपण
{SITE} – या मध्ये आपण वेबसाईट च नाव येईल

{URL} – या मध्ये आपल्या वेबसाईट च URL येईल

{TITLE} – या मध्ये आपल्या webpage title येईल

 Mobile Only-

ह्या सेटिंग WhatsApp chat डेक्सटॉप hide करू शकता, जर आपल्याला फक्त मोबाईल मध्ये च ठेवायचं असेल तर आपण हि सेटिंग करू शकता .

Position on Screen 

याने आपण whatsapp chat आयकॉन ची Position बदलू शकता उजवी किंवा डावी कडे ठेवू शकता.


हे पण वाचा

close